केडिएमसी निवडणुकीसाठी कॉंग्रेस अॅक्शन मोडवर,प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. नव्या नियुक्त्या व पक्षप्रवेश
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीला गती दिली आहे. याच अनुषंगाने.



