केडीएमसी निवडणूक आरक्षण सोडतीवर शिवसेनेच्या रवी पाटील यांची हरकत; अन्याय दूर न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर आता तक्रारीचा.



