शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घेण्याची मंत्री जयकुमार रावल यांची कृषी मंत्री यांच्याकडे मागणी
DESK MARATHI NEWS NETWORK. नवी दिल्ली/प्रतिनिधी – शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार.



