सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश,कोठडीतील मृत्यूबाबत महत्वपूर्ण निर्णय
DESK MARATHI NEWS. पुणे/प्रतिनिधी – परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्या विरोधात आंदोलन करणाऱ्या उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी.



