महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश न्युजडेस्क

स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- सुरूंगाची युद्धजन्य प्रमाणीकरण चाचणी यशस्वी

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी -संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाद्वारे स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- दारूगोळा सुरूंगाची (एमआयजीएम) युद्धजन्य प्रमाणीकरण (कमी स्फोटकांसह) चाचणी यशस्वी झाली. ही प्रणाली अतिशय  प्रगत आहे. विशाखापट्टणमच्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने आणि पुण्याच्या हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी आणि चंदीगडच्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी या डीआरडीओ च्या अन्य प्रयोगशाळांच्या सहयोगातून हे बहुउद्देशीय विघातक दारूगोळ्यासह भू सुरूंग  विकसित केले आहे.

आधुनिक प्रचंड  जहाजे आणि पाणबुड्यांच्या  विरोधात भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी ‘एमआयजीएम’ची रचना करण्यात आली आहे. विशाखापट्टणम येथील भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि हैदराबाद येथील  अपोलो मायक्रोसिस्टम्स लिमिटेड या प्रणालीचे उत्पादन भागीदार आहेत.

डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योगाचे कौतुक करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, या प्रगत प्रणालीमुळे भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत म्हणाले की, या प्रमाणीकरण चाचणीसह, ही प्रणाली आता भारतीय नौदलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज आहे.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »