प्रतिनिधी .
सांगली – केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षांचे राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्याकरिता नामांकनाचे प्रस्ताव पाठविण्याची मुदत 26 जून 2020 पर्यत आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली.
केंद्र शासनाकडे https:innovate.mygov.in/national-youth-awards-2018 व https:innovate.mygov.in/ national-youth-awards-2019 या संकेत स्थळावर प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत.
Related Posts
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते 11 वर्षांखालील 38 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन



