हिंगोली/प्रतिनिधी – शेनगाव शिवसेनेचे विद्यमान (रनिंग) पंचायत समिती सदस्य श्री. सुनीलभाऊ मुंदडा,श्री. प्रशांत थोरात, श्री. संतोष खंदारे यांचा अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते अकोला येथील यशवंत भवन येथे वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश झाला.यावेळी हिंगोली जिल्हा अध्यक्ष मा. सुरेशदादा धोतरे, जिल्हा महासचिव मा. रवींद्रभाऊ वाढे, जिल्हा सचिव मा. जोतिपालभाऊ रणवीर, जिल्हा प्रवक्ते मा. रूपेशभैया कदम, हिंगोली शहर अध्यक्ष मा. आतिखूर रेहमान साहेब, जि.प्र.प्र.मा. बबनमामा भुक्तर,मा. राहुल भुक्तर ग्रामपंचायत सदस्य खुडज,युवा नेते मा. योगेशभाऊ नरवाडे,युवा नेते मा.राहुल खिलारे,युवा नेते मा. भीमराव सूर्यतळ,मा. सचिन तापासे आदी मान्यवर उपस्थित होते.
Related Posts