महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देवू नये मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक

नेशन न्यूज मराठी टीम.

नागपूर / प्रतिनिधी – जालन्यात मराठा क्रांती मोर्च्याचे उपोषणकर्ते आरक्षणच्या मुद्द्यावर ठाम आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात चर्चा होत आहेत. यामुळ महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यावर मराठा आणि ओबीसी समोरासमोर आले आहेत. मराठा समाजातील जरांगे पाटील हे 17 दिवस आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्र्यांनी पाटील यांचं उपोषण अश्या आश्वासनाने सोडवलं तर नागपूरात ओबीसी समाज देखील उपोषण सुरु ठेवेल. ओबीसी उपोषणाचा 5 दिवस आहे.

जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या आहेत त्यामध्ये एक मागणी आहे की, सरकार मराठा यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकलं नाही तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणी वर ओबीसी मधील कुणबींचा विरोध आहे. आज नागपूरात पत्रकार परिषदेत राष्ट्रीय ओबीसी संघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जाहीर केलं की, आम्ही आमचे उपोषण तोपर्यंत राहील जेव्हा पर्यंत सरकार लिहून देत नाही की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देणार नाही व मराठ्यांचे ओबीसीकरण करण्यात येणार नाही. तसेच मागच्या दाराने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सरकार ओबीसी समाजातील ४०० जातींवर अन्याय करणार आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »