सिंधुदुर्ग प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर याबाबत आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
तोक्ते चक्रीवादळामुळे मालवण येथे चिवला बीच परिसरात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या.तोक्ते चक्रीवादळाची तीव्रता अधिक होती. याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला बसला आहे. या काळातही शासकीय यंत्रणेने धीरोदात्तपणे काम केले असून त्याबद्दल यंत्रणेस मी धन्यवाद देतो. यामध्ये जनतेचे सहकार्य चांगले मिळाले असल्याचे, मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे एक दोन दिवसात पूर्ण होतील. त्यानंतर राज्यस्तरावर आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल. तोक्ते चक्रीवादळामुळे ज्या ज्या घटकांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली जाईल. कोळी बांधव, मच्छीमार व्यावसायिक यांच्यासह कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले. या आपत्तीच्या मदतीसाठी केंद्राकडून राज्याला जास्तीत जास्त मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बदलत्या हवामानामुळे समुद्रिय वादळांचा धोका वाढला आहे. भविष्यात वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल याबाबत उपाययोजना केल्या जातील.मालवण येथे त्यांनी ज्यांच्या घरांची पडझड झाली त्याविषयी माहिती घेतली व काही ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना दिलासा दिला.
Related Posts
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या…
-
गायरान जमिनीप्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/CwGTOclLDzI मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गायरान जमीन…
-
एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी
कल्याण/प्रतिनिधी -आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची…
-
मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही-वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Lg97bL8zzSg?si=Ve3rZiWbBGLeL-_i कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभेच्या…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांना…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी. मुंबई - बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू…
-
अतिवृष्टीग्रस्त भिलदरी धरण व परिसराची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील…
-
नाले सफाई व रस्ते दुरुस्तीच्या कामाची केडीएमसी आयुक्त यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या पावसाळ्यापूर्व नाले सफाई…
-
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले अभिवादन
प्रतिनिधी. मुंबई - स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना…
-
कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार,पालिका आयुक्त यांनी केली पहाणी
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात…
-
डोंबिवलीत मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानक भेट देऊन केली पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानकाजवळच्या महापालिका कार्यालयास अचानक भेट देऊन…
-
मुख्यमंत्री यांनी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत घेतली आढावा बैठक
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण…
-
धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री यांनी केले उद्घाटन
उस्मानाबाद/प्रतिनिधी - राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून…
-
मुख्यमंत्री यांनी केली ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या कामांची पाहणी
मुंबई प्रतिनिधी - ट्रान्सहार्बर लिंक (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रकल्पांच्या कामांची…
-
कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर कामांची खा. श्रीकांत शिंदे यांनी केली पाहणी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी - येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मदत
प्रतिनिधी. मुंबई - सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जालना येथे लाठी चार्ज…
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील आठवड्यात कल्याण-डोंबिवली दौरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी
पुणे - सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित…
-
मुख्यमंत्री लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देतात-अभिजीत बिचुकले
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/IIHvBNxcsWM?si=KAr4ix8YIh2aFaGj कल्याण/प्रतिनिधी - विनोदी स्वभाव,…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी बजावला मतदानाचा हक्क
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती /प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वन्यजीव सप्ताह प्रदर्शनास भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या…
-
अंबादास दानवे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठवड्यातील महत्वाचा मतदारसंघ…
-
अजोय मेहता यांनी घेतली ‘महारेरा’चे अध्यक्ष म्हणून शपथ
मुंबई प्रतिनिधी - माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण…