प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे – नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची येथील भूमीपुत्रांनी मागणी केली आहे. त्यासाठी मोठे आंदोलनहि झाले होते आता मात्र याचे प्रतिबिंब गणेशउत्सवाच्या देखाव्यात पाहायला मिळाले आहे .कल्याण मधील उंबर्डे गावात राहणारं लोखंडे कुटुंबियाच्या घरात गेल्या 35 वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो .यंदा लोखंडे कुटुंबाच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहे .बाप्पा समोर आरास साकारताना यंदा लोखंडे कुटुंबीयांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय घेतला आहे .प्रतिकात्मक आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत या विमानतळाला दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अस नामकरण केलं आहे .
Related Posts
-
दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकरणात भूमिपुत्र आक्रमक
नेशन न्यूज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - 9 ऑगस्ट या…
-
कल्याणात महापरीवाराच्या वतीने वर्षावास समाप्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/अशोक कांबळे - कल्याण पूर्व येथे…
-
कल्याणात अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळला
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला…
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे-प्रकाश आंबेडकर
मुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.…
-
कल्याणात बाल गणेशाने दिले वाहतूक नियमांचे धडे
कल्याण प्रतिनिधी- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे…
-
कल्याणात जलपरी श्रावणी जाधवसह जलतरण पट्टूचा सन्मान
कल्याण भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा जलतरण…
-
नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा.पाटील यांच नाव देण्यासाठी वंचितचे डोंबिवलीत आंदोलन
डोंबिवली/प्रतिनिधी - लोकनेते दि.बा.पाटील यांनी संविधानिक पदे भूषविली आहेत.रायगड जिल्ह्याचे…
-
आ.प्रताप सरनाईक यांच्याविरोधात भाजपची कल्याणात निदर्शने
प्रतिनिधी. कल्याण - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
कल्याणात मानवी साखळीद्वारे दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
प्रतिनिधी. सोलापूर - पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून…
-
यंदाचा आगरी महोत्सव १२ ते १९ डिसेंबरला, मुख्य आकर्षण असणार दि.बा. पाटील यांचा माहितीपर स्टॅाल
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/Jx8Lu7oBBGc डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - १८ व्या…
-
कल्याणात अत्यावश्यक सेवा वगळता बंदची हाक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा…
-
कल्याणात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे दरोडेखोर जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - एपीएमसी मार्केट परिसरात…
-
वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुषमा पाटील तर उपसरपंचपदी नंदकुमार पाटील बिनविरोध
भिवंडी प्रतिनिधी- तालुक्यातील २८ ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी बुधवारी…
-
कल्याणात बाइकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरीक त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - तरुणांमध्ये बाईक चालवण्याविषयी…
-
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा…
-
कल्याणात कचोरे गावात घरगुती सिलेंडरचा स्फोट
प्रतिनिधी. कल्याण - ठाकुर्ली मार्गावर असणाऱ्या कचोरे गावातील टेकडीवर असणाऱ्या…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
कल्याणात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे वाढती महागाई ,पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडत…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
कल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा (Kalyan loksabha election) मतदारसंघात एकूण ६…
-
कल्याणात रंगले महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आट्यापाट्याचे सामने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oG01TQhsVyI कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
कल्याणात ६ सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान
कल्याण/प्रतिनिधी - रविवारी कल्याण मध्ये सर्पमित्रांनी ६ सापांना जीवनदान दिले आहे.…
-
कल्याणात रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात रौप्य महोत्सवी…
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
कल्याणात प्लास्टिक वापरुन इंधनाची निर्मिती
प्रतिनिधी. कल्याण- रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे…
-
कल्याणात महापुरुषांच्या स्मारकावरच बॅनर बाजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - राजकीय पक्षाचे कार्यकर्ते…
-
मंदिर उघडण्यासाठी भाजपाचे कल्याणात घंटानाद आंदोलन
प्रतिनिधी. कल्याण - भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या वतीने गजानन महाराज…
-
कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारत जोडो यात्रेदरम्यान…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
कल्याणात रामदास आठवलेंच्या विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री रामदास…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी.…
-
दि. बा. पाटील नामकरण समितीने घेतली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भुमिपुत्रांचा आवाज असलेले…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…