नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून मानवता आणि विश्वबंधुत्वाची भावना पसरविण्याचे उदात्त कार्य करत असतानाच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने जनसेवा करत असलेल्या संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, विठ्ठलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये 100 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 90 पुरुष तर 10 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.
संत निरंकारी मंडळाचे कल्याण येथील सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या हस्ते फित कापून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, माजी उपमहापौर विक्रम तरे, माजी नगरसेविका मोनाली तरे आदी मान्यवरांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले. मंडळाचे स्थानिक ब्रांच मुखी अविनाश माने यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिटच्या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.
Related Posts
-
कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी…
-
निरंकारी भक्तांकडून कल्याणमध्ये 235 युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - संत निरंकारी…
-
संत निरंकारी मिशनने एकाच दिवसात तीन रक्तदान शिबिरांमध्ये ४१४ युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनची सामाजिक…
-
मुसळधार पावसातही निरंकारी मिशन मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी -मुसळधार पाऊस पडत असूनही आपले…
-
चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान
मुंबई /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य…
-
निरंकारी मिशनने देशभरात लावलेल्या २७२ रक्तदान शिबिरांत जवळपास ५० हजार यूनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मानव एकता दिवसाच्या निमित्ताने…
-
भर पावसात मानवसेवेचे ब्रीद जपत ११२ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची निष्काम…
-
संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान
मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने…
-
करोना योद्धा केमिस्ट रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी केले रक्तदान
कल्याण/ प्रतिनिधी - १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील…
-
रत्नागिरी येथे कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
करमाळा येथे दूधाच्या टँकरला अपघात,चालकाचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर /प्रतिनिधी - करमाळा तालुक्यात घोटी…
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
आयएनएस तरकश गॅबनमधील पोर्ट जेंटिल येथे दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाची आयएनएस…
-
दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 191 आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या…
-
'रक्तदान करा-जीव वाचवा'- मानवी जीव वाचवण्यासाठी दक्षिण कमांडच्या सैनिकांकडून व्यापक रक्तदान मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशाच्या दक्षिण भागात…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…
-
निरंकारी भक्तांनी केले भायखळा स्टेशन चकाचक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - अलिकडेच यूनेस्कोकडून आशिया पॅसिफिक वैश्विक सांस्कृतिक…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
उदगीर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - शालेय जीवनापासूनच…
-
आयएमए कल्याणचा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एकतेचा संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rhMvxaugmZg कल्याण - रक्तदान हे श्रेष्ठदान…
-
नेवासा येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठींबा
अहमदनगर/प्रतिनिधी - नेवासा-गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरात एस .टी .कर्मचाऱ्यांचा संप…
-
इंधन दरवाढी विरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको
भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू…
-
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण
नेशन न्युज्म मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई येथील…
-
भक्तांचे आकर्षण ठरतेय धान्यपासून बनवलेली गणेश मूर्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - दिवसेंदिवस पर्यावरणपूरक…
-
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे सन २०२२ चे…
-
रांजनगाव येथे इएसआयसी कडून जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ…
-
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सोलापूर येथे पुस्तकांचे वाटप
सोलापूर - संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असल्याने त्यांना…
-
कुर्ला बीकेसी येथे पोलिस शिपाई सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान
मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
डॉक्टर डे निमित्त आयएमए कल्याणचे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/v0X_y9GMkdw कल्याण/संघर्ष गांगुर्डे - डॉक्टर्स डे…
-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान,महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. उल्हासनगर/प्रतिनिधी - महावितरणच्या उल्हासनगर विभाग…
-
शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी. शिर्डी - विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या…
-
बार्टी मार्फत दिक्षाभूमी येथे ८५ टक्के सवलतीत पुस्तक विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - 67 वा धमचक्र प्रवर्तन…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
निरंकारी सद्गुरुंनी विरार नगरीत दिला एकत्वाचा दिव्य संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. विरार/प्रतिनिधी - ‘‘ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा ईश्वराची ओळख होते…
-
शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा येथे सापडली ७१६ पुरातन नाणी
प्रतिनिधी . कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे भरते पोपटांची शाळा
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - म्हणतात ना…
-
चांदवड मुंबई आग्रा मार्गावरील चौफुली येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - कांदा निर्यात…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…