प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरी व चैन स्नेचीगच्या घटना वाढल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती .खडकपाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी कल्याण नजिक आंबिवली येथील इराणी वस्ती येथे येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाला मिळाली त्यांनी या ठिकाणी सापळा रचत सिध्दार्थ उर्फ विक्की कंबळे याला अटक केली .त्याच्या चौकशी दरम्यान विक्की आपले साथीदार राजू वाघ,फारुख इराणी,इन्नू इराणी ,अली इराणी यांच्यासोबत पार्किंग मधील महागड्या मोटरसायकल चोरी करत असे तसेच या मोटरसायकलवरून ही टोळी कल्याण डोंबिवली सह ठाणे नाशिक आदी ठिकाणी चैन स्नेचिंग करत असल्याचे उघड झाले .पोलीस विक्कीच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत .विक्की कडून त्यांनी चोरी केलेल्या 16 मोटरसायकल हस्तगत केल्या।आहेत तसेच ठाणे आयुक्तालयातील 10 मोटरसायकल चोरीचे व नाशिक येथिल चैन स्नेचिंग चे गुन्हे उघडकीस आनले आहेत .
Related Posts
-
अट्टल मोबाईल चोरटा डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या जाळ्यात, चोरीचे ३१ मोबाईल हस्तगत
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली परिसरात लोकांचे मोबाईल बळजबरीने चोरून नेणाऱ्या…
-
खडकपाडा पोलिसांनी अट्टल चोरट्यांना ठोकल्या बेड्या, १८ गुन्हे उघड तर १० लाख २० हजाराचा माल हस्तगत
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/llr3bVJU_hs कल्याण/संघर्ष गांगुर्डे - जबरी चोरी,…
-
इस्लामपूरच्या नेमबाज साक्षीची वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - भारताच्या नेमबाज…
-
केडीएमसीच्या अभियंत्यांची सातारा हिल मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - देशातील अवघड स्पर्धांपैकी…
-
मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयाची चमकदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील मातोश्री…
-
तृतीयपंथीयांसाठी मोलाची कामगिरी करणार - दिशा शेख
संघर्ष गांगुर्डे मुंबई - तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक…
-
कल्याणात महागड्या गाड्या चोरणारा सराईत चोरटा जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - अल्पवयीन मुलांच्या मदतीने…
-
भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या…
-
कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे तडीपार सराईत चोरटा गजाआड
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोहमार्ग पोलिसानी सराईत तडीपार चोरट्याला शहाड रेल्वे…
-
डोंबिवलीत सराईत चोरटय़ाने फोडले दोन एटीएम,चोरटा गजाआड
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत चोरट्याने एका रात्रीत दोन एटीम फोडले ,मात्र…
-
लाखो रुपयांचे मोबाईल चोरणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - सध्या धुळे शहरांमध्ये…
-
देशभरात घरफोडी करणार्या अट्टल आरोपीला वर्धा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात चोरी ,घरफोडी…
-
शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी महावितरणची सर्वोत्तम कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - महावितरणने २०२२ -२३ या नुकत्याच…
-
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी,नऊ मच्छिमारांचे वाचवले प्राण
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक दलाने…
-
जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी
प्रतिनिधी. नवी दिल्ली - जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत…
-
आसाम रायफल्सची मोठी कामगिरी,शस्त्रासह दारूगोळ्याचा मोठा साठा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गुप्तचर विभागाकडून…
-
शिवसेनेच्या वतीने नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकर कन्यांचा गौरव
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी…
-
कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिसांचा उपमुख्यमंत्री यांनी केला सत्कार
पुणे/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…
-
मुंबई पोलिसाची मोठी कारवाई सेक्स रँकेचा परदा फाश
मुंबई,१८जानेवारी: मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गुरुवारी रात्री उशीरा आणखी एक…
-
दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर महात्मा फुले चौक पोलिसांची स्थानबध्दतेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस…
-
‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी…
-
काळया जादुसाठी मांडूळाची ७० लाखांना विक्री, ५ जणांना खडकपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - काळया जादूसाठी मांडूळाची…
-
मानपाडा पोलिसाची धडाकेबाज कामगिरी, तीन सराईत दुचाकी चोरटे गजाआड
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात गुरुवारी चोर आणि पोलिसांमध्ये…
-
वन्यजीव प्राण्याच्या कातडीची तस्करी करणारी चौकडी गजाआड, कोनगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
भिवंडी/ प्रतिनिधी - कोनगाव पोलिसांची धडक कारवाई लाखोंची वनजीवप्राण्याचे कातडे…
-
खडकपाडा पोलिसांची दमदार कामगिरी,चोरून गाईची हत्या,करणारे दोन मारेकरी गजाआड
प्रतिनिधी. कल्याण - खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने एन.आर.सी.परिसरातील एका…
-
शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्राची एका श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्र शासनाच्या ‘जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक…
-
खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, ८ सुवर्णपदके जिंकून खेळाडूंचे वर्चस्व
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - खेलो इंडिया युवा…
-
पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी,१७ आरोपींच्या अटकेसह १६२ दुचाकी वाहने जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी…
-
भारतीय रेल्वेची सप्टेंबर महिन्यात ११५.८० मेट्रिक टन मालवाहतुकीची विक्रमी कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2022 महिन्यात…
-
बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये कोनेरु हम्पी, आर वैशाली यांची मोठी कामगिरी,भारताकडून बलाढ्य जॉर्जिया पराभूत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. तामिळनाडू - तामिळनाडू मधील ममल्लापुरम येथे…
-
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६५ अभियंत्यांचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज…