नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – घरात एकट्याच असणाऱ्या 58 वर्षीय वृद्ध महिलेच्या झालेल्या निर्घृण हत्येने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली. या हत्येमागचे नेमके कारण आणि कोणी ही हत्या कोणी केली याबाबत माहिती मिळू शकली नसून पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत. ही हत्या कुणी केली ? हत्येचे कारण काय ? अद्याप कळू शकले नाही.
विजया बाविस्कर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून डोंबिवली पूर्वच्या टिळक नगर परिसरातील आनंद शिला इमारतीत त्यात राहत होत्या. याच परिसरात विजया यांच्या घराचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरु असल्याने त्या या इमारतीत भाड्याने राहत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. तसेच त्या घरी एकट्याच राहायच्या. सोमवारी सकाळी घरकाम करणारी महिला आली तेव्हा तिला घराला बाहेरुन कडी दिसली. या महिलेने कडी काढून घरात प्रवेश करताच तिला धक्काच बसला. विजया बाविस्कर या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यानंतर टिळक नगर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे सुरू केली. ही हत्या कोणी केली? आणि का केली? या दोन मुख्य प्रश्नांच्या अनुषंगाने आणि इतर अनुषंगाने पोलीस चौकशी करत आहेत.
Related Posts
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची गळा दाबून हत्या
कल्याण प्रतिनिधी- घरात एकट्या राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला मारहाण करत…
-
डोंबिवलीतील महिलेच्या हत्येचा पोलिसांनी २४ तासात लावला छडा, ओळखीच्या महिलेनेच केली हत्या
डोंबिवली - पूर्वेकडे टिळक चौकातील आनंद शिला बिल्डींगमध्ये राहणाऱ्या विजया…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
बावीस वर्षीय युवतीची प्रेमसंबंधातून गळा दाबून हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - स्त्री पुरुष…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची हत्या करून मृतदेह सोफ्यात लपविला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - एका महिलेचा तिच्याच घरात…
-
कल्याण मध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या
कल्याण प्रतिनिधी - घरात घुसून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची…
-
धक्कादायक; पत्नीसह २ वर्षीय चिमुकलीची निर्दयीपणे हत्या करत पतीची गळफास घेऊन आत्महत्या
बीड/प्रतिनिधी- पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून, स्वतःहा…
-
सापर्डे येथील महिलेच्या हत्या प्रकरणात पिस्तुल पुरवणारे दोन जण अटकेत
कल्याण प्रतिनिधी - खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापर्डे गावात २२ फेब्रुवारी…
-
कल्याण मधील ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्येचा उलगडा,घंटा गाडीवरील कर्मचाऱ्याने केली हत्या
कल्याण प्रतिनिधी- घरात एकटी राहणाऱ्या ७० वर्षीय हंसाबेन ठक्कर या वृद्ध…
-
दहा वर्षाच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडूनच हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - जागतिक' स्तरावर…
-
डोंबिवलीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी मनसेची कल्याणमध्ये निदर्शने
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण व डोंबिवली येथे अल्पवयीन मुलींवर अमानुषपणे लैंगिक…
-
नागपुरात गेस्ट हाऊसच्या मालकाची गोळ्या झाडून हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपुरात अलकरीम गेस्ट हाऊसच्या…
-
डोंबिवलीतील सतरा विद्यार्थ्यांची बालचित्रकला प्रदर्शनासाठी निवड
डोंबिवली/प्रतिनिधी - कला साहित्य शिक्षण मनोरंजन संस्कृतीची पंढरी व महाराष्ट्राची…
-
डोंबिवलीतील चित्रकाराने रेखाटले कोरोनाचे भीषण वास्तव
डोंबिवली/प्रतिनिधी -कोरोनाने संपूर्ण जगत थैमान घातले आहे प्रत्येक जन आप…
-
जुन्या वादातून तरुणाची हत्या; पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. भंडारा / प्रतिनिधी - भंडारा शहरालगत…
-
पत्नीची हत्या करून फरार असलेल्या पतीला दिल्लीत अटक
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून…
-
डोंबिवलीतील फडके रोडवरील लाकडी वस्तूच्या गोडाऊनला आग
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या…
-
नाशिक मध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून युवकाची भरदिवसा हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नशिक मध्ये…
-
प्रेयसीची क्रूरपणे हत्या करणारा प्रियकर गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - असं म्हणतात…
-
डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात योग दिन साजरा
कल्याण/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात…
-
बालसुधार गृहात १४ वर्षीय बालिकेचा गळफास,उपचारादरम्यान मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगाव शहरातील…
-
अज्ञात वाहनाच्या धडकेने ३ वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/pIzhYMVd6ZQ?si=ljRcUZGrt4Z6i-lB अमरावती/प्रतिनिधी - अमरावती चांदुर…
-
तिसरे अपत्य मुलगीच झाल्याने जन्मदात्या पित्याकडूनच चिमुरडीची हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - आधी दोन…
-
डोंबिवलीतील चौकात झळकले बॅनर, ईडी हा भाजपचा पोपट
डोंबिवली - शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला…
-
आठ वर्षीय चिमुकली कोरोनावर भारी रुग्णालयातून मिळाली सुट्टी
प्रतिनिधी . बुलडाणा दि. २३ - सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर…
-
घरात घुसून सराफा व्यापाऱ्याची हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील तिवसा…
-
संपत्तीच्या वादातून खंजीर भोसकून चुलत्याची हत्या; आरोपी गजाआड
कल्याण प्रतिनिधी - पुतण्याने घरात घुसून चुलत्याची खंजीर भोसकून निर्घृण हत्या केल्याची…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना,दोन तरुणांचा ताडीच्या अतिसेवनामुळे मृत्यू
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीमध्ये दोघा मित्रांचा ताडीच्या…
-
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा नऊ महिन्यांनी उघडला पडदा
प्रतिनिधी. डोंबिवली - गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेले डोंबिवलीतील…
-
दोघांची गोळी झाडून हत्या झाल्याने जळगावात माजली दहशत
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - भुसावळ येथे झालेल्या गोळीबारामुळे…
-
डोंबिवलीतील हॉटेल चालकाकडून ७ लाख ५९ हजारांची वीजचोरी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा…
-
सोलापूर शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, तरुणाच्या मृतदेहाला लागल्या मुंग्या
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील टीबी…
-
तरुणाची हत्या करणारे ४ सुरक्षा रक्षक पोलिसांच्या तावडीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक…
-
विक्रीसाठी ३ वर्षीय मुलाचे अपहरण, महिलेसह तीन आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - घरासमोरील मोकळ्या मैदानात…
-
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर २९ जणांचा सामुहिक लैंगिक अत्याचार
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना…
-
फोर्टिस रुग्णालयाच्या टीमने ७९ वर्षीय आजीला दिले नवजीवन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी…
-
डोंबिवलीतील अद्ययावत नेत्र रुग्णालय १० आक्टोंबर पासून रुग्णाच्या सेवेत रुजू
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधायुक्त असलेल्या डोंबिवलीतील डॉ अनघा…
-
डोंबिवलीतील कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरुवात
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर…
-
कोरोना निर्बंधांबाबत केडीएमसी आयुक्तांची कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली भेट
कल्याण प्रतिनिधी- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये लागू करण्यात…
-
रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली येथील रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश…
-
डोंबिवलीतील रांगोळी कलाकार महिलेने साकारले रांगोळीतून सप्तशृंगी देवीचे रूप
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून…
-
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर महत्वाची बैठक,लवकरच निघणार तोडगा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत अधिक तक्रारी आल्या असून…
-
मेळघाटात कुपोषित बालकांची धक्कादायक आकडेवारी, सरकारी उपाययोजनांचा फोलपणा समोर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - आजचा बालक देशाच उद्याच…
-
राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसैनिकांमध्ये संभ्रम,डोंबिवलीतील पदाधिकार्यांनी दिले राजीनामे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
राष्ट्रव्यापी आंदोलनाला कल्याण डोंबिवलीतील ५०० अल्पबचत एजंटचाही पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - देशभर विविध…
-
खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या,तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक
प्रतिनिधी. कल्याण - खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या झाल्याची…