मुंबई/प्रतिनिधी– ज्येष्ठ नेपथ्यकार अर्थात नाटकाच्या मंचावर जी कलाकृती केलेली असते तिला नेपथ्य असे म्हणतात, असे नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे आज निधन झाले. गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ त्यांनी हजारो नाटकांचे नेपथ्य केले ते चांगले नाट्यनिर्माते ही होते. अनेक दिग्दर्शक, नाट्यनिर्माते, कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते. माझ्या अनेक नाटकांचे नेपथ्य पालेकर यांनीच केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘मार्ग युद्धाचा की बुद्धाचा’ या नाटकाचे नेपथ्य ही त्यांनीच केले होते. अनेक व्यावसायिक नाटकांबरोबरच बालनाट्यांचे ही नेपथ्य पालेकर यांनी केले होते. अशा हरहुन्नरी नेपथ्यकार अशोक पालेकर याचे आपल्यातून अचानक एक्झिट घेणे ही मनाला चटका लावून जाणारी बाब आहे. काही दिवसांपूर्वीच नाट्य नेपथ्यकार अनंता मेस्त्री यांचे ही अल्पशा आजाराने निधन झाले होते. दोघांचे असे अचानक जाण्याने नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशोक पालेकर यांना भावपूर्ण आदरांजली.
Related Posts
-
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - अनाथांसाठी सेवाकार्य करत आपले…
-
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे मुंबईत निधन
प्रतिनिधी . मुंबई -कोरोनानं मराठी साहित्य विश्वाला मोठा धक्का दिला…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…
-
ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं निधन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आपल्या सुमधुर स्वरांनी कोट्यावधी…
-
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी - ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे तमाशा…
- अभिनेता इरफान खान याचं निधन
प्रतिनिधी. मुंबई - अतिशय गरिबीतून आणि संघर्षातून पुढे आलेला चित्रपट…
-
बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच निधन
मुंबई /प्रतिनिधी - जेष्ठ सिनेअभिनेते दिलीप कुमार यांचं मुंबई येथील…
-
कल्याणातील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्याचे जंगी स्वागत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तब्बल दीड वर्षानंतर कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सोमवार…
-
राष्ट्रवादीचे आमदार लोकनेता भारतनाना भालके यांचे निधन
मुंबई- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी…
-
संशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई प्रतिनिधी- बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या…
-
काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन
मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते,व शालेय ,शिक्षणमंत्री…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…
-
कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात भरले बाल साहित्य संमेलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या हर्षदा गरुड यांचे मुख्यमंत्री यांच्याकडून अभिनंदन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई-जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे…
-
केडीएमसीचे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे नाव माथेरान मधील रस्त्याला
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त…
-
अशोक चव्हाण यांच्या मुळेच माझी विधान परिषद गेली - चंद्रकांत हांडोरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - नांदेड मतदारसंघ महाराष्ट्राचा…
-
राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व - अशोक चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया आघाडीची…
-
हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उचल नाटकाने जिंकली रसिकांची मने
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह…
-
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन, तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी
मुंबई/प्रतिनिधी - नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For…
-
मराठी नाट्य विश्वाच्या बोधचिन्हाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कल्पना अनेक सुचतात, पण…
-
कल्याणातील जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचे निधन
कल्याण/प्रतिनिधी - भारत देशाचे भूषण ठरलेले जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव…
-
संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे-श्रीकांत शिंदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाकरे गटाचे खासदार…
-
कल्याण गुन्हे शाखेतील ए.एस.आय. सिद्धार्थ गायकवाड यांच कोरोना मुळे निधन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पश्चिमेतील उंबर्डे या गावाचे स्थानिक भूमिपुत्र…
-
सामाजिक चळवळीचा आवाज हरवला, मा.आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन
मुंबई - शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे-प्रकाश आंबेडकर
मुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.…
-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
मराठी राज्य नाट्य स्पर्धेत वास्तव या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात केले घर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
कल्याणात मानवी साखळीद्वारे दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे…
-
मुख्यमंत्री यांचे बीएमसीला निर्देश,कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा
मुंबई/प्रतिनिधी - अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी,…
-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1…
-
हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित
पुणे/प्रतिनिधी - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात…
-
बीड मध्ये मराठी राज्य नाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, बेबी नाटकाने जिंकली रसीकांची मने
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
बीएमसीच्या आंतरविभागीय-खात्यांतर्गत आयोजित नाट्य स्पर्धेची नामांकने जाहीर, १३ एप्रिल रोजी पारितोषिक वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या…
-
काँग्रेस आमदार पी.एन.पाटील यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - काँग्रेसचे एकनिष्ठ नेते…
-
५५ वर्षे आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी सोलापूर येथे निधन
सोलापूर/अशोक कांबळे - शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री…