नेशन न्यूज मराठी नेटवर्क
नवी दिल्ली – रक्षा बंधन हा सण 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा होणार आहे. या निमित्त टपाल विभागातर्फे नागरिकांसाठी अनेक सेवा पुरवल्या जात आहेत.
रक्षा बंधनासाठी टपाल विभागाने विशेष राखी लिफाफे तयार केले आहेत. टपाल खात्याच्या दिल्ली मंडळाच्या कार्यालयाने उच्च दर्जाच्या राखी लिफाफ्यांच्या विक्रीसाठी दिल्लीतील टपाल कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था केली आहे. हे लिफाफे वजनाला हलके, वॉटर प्रूफ, न फाटणारे, मजबूत आणि उत्कृष्ट मुद्रण केलेले आहेत.
या लिफाफ्यांसाठी वापरण्यात आलेला कागद वैशिष्ट्यपूर्ण असून हे लिफाफे पाण्याने खराब होणार नाहीत तसेच ते फाटणार नाहीत. हे राखी विशेष लिफाफे 11 cms × 22cms अशा सोयीस्कर मापाचे असून सहज सील करण्यासाठी पील-ऑफ स्ट्रिप सील यंत्रणेचा वापर केलेले हे लिफाफे आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.
या राखी लिफाफ्यांची किंमत देखील 15 रुपये प्रति लिफाफा अशी किफायतशीर आहे. दिल्लीच्या टपाल कार्यालयांमध्ये राखी लिफाफ्यांची विक्री आधीच सुरू झाली आहे.
कृपया तुमच्या जवळच्या मुख्य टपाल कार्यालयात जा आणि राखी लिफाफे खरेदी करा आणि टपाल कार्यालयामधून तुमच्या प्रियजनांना पाठवा.
Related Posts
-
नशेच्या औषधाची विक्री करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/8q3TzYYxDsc?si=WL22e8n9a4BJYrns बीड / प्रतिनिधी - कर्नाटक…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे विशेष कॅम्प लावण्याची युवासेनेची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य सरकारकडून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरू करण्याचा…
-
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
विशेष लोक अदालतीत मोटार अपघाताची १३०प्रलंबित प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील प्रलंबित मोटार अपघात…
-
भारतीय अन्न महामंडळाच्या मुक्त बाजार विक्री योजने (स्थानिक) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सर्वसामान्य जनतेच्या…
-
''बंध" विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाना कोरोनाचा फटका
मिलिंद जाधव भिवंडी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी…
-
सात गावठी पिस्टल सह शस्त्र विक्री करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - बिहार,मध्यप्रदेश अशा परराज्यातून पिस्टलची…
-
परराज्यातून शस्त्र विक्री करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/iRxJMnrz7FI?si=VjnRFJYb27RzIz2L बुलढाणा/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
सोलापूर वरून सोळाशेहून अधिक नागरिक विशेष रेल्वेने लखनौस रवाना
प्रतिनिधी . सोलापूर - लॉकडाऊनमुळे व जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1632…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
तीन वर्षाच्या मुलाची विक्री करणाऱ्या वडिलांना बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - दारूच्या आहारी गेलेल्या…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
दिल्लीकर मराठी भाषिकांचा ग्रंथ विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन…
-
विद्यार्थ्यांसाठी टपाल विभागातर्फे दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांची फिलाटेली…
-
पर्यावरण संवर्धनासाठी मुक्तांगण स्कूलचा पर्यावरणपूरक राखी उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - इस्लामपूरच्या उपक्रमशील…
-
मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - तृतीयपंथी हा देखील समाजाचा…
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
कल्याणातील वाढती गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या विक्री बाबत भाजपा आक्रमक
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवन…
-
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
वाढत्या सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष जनजागृती मोहीम
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - वाढत्या सायबर गुन्ह्याला आळा…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
अनाथ उमेदवारांना महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर विशेष प्राधान्य
प्रतिनिधी. मुंबई - अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय…
-
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी- टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
मार्कोस - यूएसएन सील यांचा संयुक्त विशेष सैन्य सराव गोव्यात सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - 'संगम' या भारतीय नौदलाचे मार्कोस…
-
मुंबईत फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या…
-
भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लाखो भारतीय…
-
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टपाल पाकिटाचे अनावरण
मुंबई/प्रतिनिधी - लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात…
-
बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/g_32rVYZGdM?si=fE7ZyMTz6hHOAp-p नवी मुंबई/प्रतिनिधी - वाहनांचा…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
टपाल खात्याच्या पथकाने कामाठीपुरा येथे रक्षाबंधन केले साजरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय टपाल खात्याच्या मुंबई…
-
अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे टपाल संघटनांची मान्यता रद्द
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सेवा संघटना हा…
-
जीएसटीची बोगस विक्री देयके तयार केल्याप्रकरणी आणखी एकास अटक
मुंबई/प्रतिनिधी - वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार…
-
जागतिक मधमाशी दिनानिमित्त गोवा टपाल विभागाने कडून विशेष पाकीट आणि तिकीटांचे प्रकाशन
NATION NEWS MARATHI ONLINE. पणजी/प्रतिनिधी - गोवा टपाल विभागाने खादी…
-
अम्मा अरियन चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ…
-
टपाल विभागाची सरकारी ई-मार्केटप्लेस आणि सीएससी सोबत भागीदारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सार्वजनिक खरेदीमधील शेवटच्या…