नेशन न्यूज मराठी टिम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – दारू पिवून हौस मौज करण्यासाठी रिक्षा चालक व गॅरेज मेकॅनिक या दोघांनी चोरीचे पाऊल उचलल्याचे डोंबिवली समोर आलेय.. डोंबिवली ठाकुर्ली परिसरात एक रिक्षा चोरी करताना हे दोघं सीसीटीव्ही कॅमेरात काही झाले. डोंबिवली रामनगर पोलिसांनी या दोघांचा भांडाफोड करत त्यांना बेड्या ठोकल्यात.श्रीकांत शेंडगे व विक्रम साळुंखे असे या दोन्ही चोरट्यांची नावे असून पोलिस त्यांच्याकडून चोरी केलेली एक रिक्षा व एक बाईक हस्तगत केली आहे.त्यांनी आणखी काही वाहनं चोरी केली असावीत असा संशय पोलिसांना असून पोलीस पुढील तपास करत आहेत .
काही दिवसांपूर्वी ठाकुर्ली चोळेगाव परिसरात रिक्षा चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटिव्ही फूटेजच्या सहाय्याने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.एका सीसीटीव्ही कॅमेरात ही रिक्षा चोरून घेऊन जाताना दोन चोरटे पोलिसांना दिसून आले.यासाठी सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. हे दोन्ही चोरटे कल्याण पिसवली परिसरात चोरी केलेल्या रिक्षाचे ऑटो पार्ट विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही चोरट्यांना अटक केली. श्रीकांत शेडगे, विक्रम साळुंखे असे चोरट्यांचे नाव असून श्रीकांत मेकॅनिक आहे तरी विक्रम हा रिक्षा चालक आहे या दोघांना दारूचे व्यसन जडले होते दारू पिऊन हौस मौज करण्यासाठी या दोघांनी चोरी करणे सुरू केल्याची माहिती तसेच समोर आली. या दोघांनी याधी देखील अशा प्रकारे चोऱ्या केल्या असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत
Related Posts
-
घरकाम करणारी महिला बनली चोर, डोंबिवली रामनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - घरकाम करण्याच्या…
-
मानपाडा पोलिसांनी दुचाकी व रिक्षा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली- मोटरसायकली चोरीच्या गुन्हे दाखल होताच…
-
विष्णूनगर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या…
-
दुचाकी चोरट्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दौंड/प्रतिनिधी- दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनच्या परिसरातून दुचाकी चोरींच्या घटना…
-
मेळघाटातील धारणी पोलिसांनी तोतया पोलिसांना ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - सावधान राहण्याची…
-
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने…
-
घरफोड्या करण्याऱ्या सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/-NydJhPQU9M डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली मानपाडा…
-
डोंबिवली दुर्घटनेतील आरोपी मलय मेहताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील एमआयडीसीतील…
-
रिक्षा चोरी करणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोबिवली पूर्व परिसरात…
-
अक्षय तृतीयेला गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - पुरोगामी महाराष्ट्रात आजही…
-
एटीएम फोडताना चोरट्याला रंगेहात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - कल्याण - शिळ रोडवर…
-
बँक एजंटला लुटणाऱ्यांना साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - बँकेच्या पिंग्मी…
-
आर्थिक तंगीमुळे छापल्या बनावट नोटा,तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/iLOtWOiJl34?si=iVia4RvbAhCveXV7 नवी मुंबई/प्रतिनिधी - पैशाची…
-
पेढ्यात गुंगीचे औषध टाकून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशी बनून रिक्षात बसल्यानंतर…
-
देशभरात चोरी करणाऱ्या सराईत चोराला कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - चोर कितीही हुशार…
-
कॅब चालकाला लुटणाऱ्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याणमध्ये रात्रीच्या सुमारास कॅब चालकाला लूटणार्या दोघांना कल्याणच्या…
-
५० लाखाची खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, चार खंडणीखोरांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील एका प्लायवुड…
-
डोंबिवलीत भाजी विक्रेता निघाला सराईत चोरटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी. डोंबिवली - घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याने भाजी विकण्याचे…
-
अबोली महिला रिक्षा चालक स्वतंत्र रिक्षा स्टँन्डच्या प्रतीक्षेत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणातील अबोली रिक्षा चालक महिलानी प्रशासकीय यंत्रणानाकडे…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
सोलापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोलापूर /प्रतिनिधी - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचे…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - जनावरांच्या कातड्याचा…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
सराईत चोरांना वाशी पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी- नवी मुंबईतील वाशी…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीची साईट होते हॅग,मदत नक्की कधी मिळणार : संतप्त रिक्षा चालकांचा सवाल
कल्याण/प्रतिनिधी - लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल…
-
स्वाधार योजना शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - फुले -शाहू-आंबेडकर…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
मंदिरातील दागिने चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिंडोशी हद्दीतील सुभाष लेन…
-
गावठी पिस्टलसह ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोलापूर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
डोंबिवली एमआयडीसीतील अनधिकृत बांधकामाविरोधात वंचितचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे जोरात…
-
डोंबिवली दत्तनगर परिसरातील अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - अखेर त्या वादग्रस्त डोंबिवली…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
कल्याणातील मूर्तिकार चैन स्नेचरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वमध्ये असणाऱ्या…
-
डोंबिवली पूर्वेतील आयरे - दत्तनगर परिसरातील धोकादायक इमारत कोसळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
कल्याण डोंबिवली मनपा करणार ऑक्सीजन प्लांटची उभारणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत…
-
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमा केल्या १६१ बंदुका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत…
-
डोंबिवली लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपींना फाशीची मागणी
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील लैगिक आत्याचार प्रकरणी पीडित मुलीच्या कुटूंबियांशी व…
-
अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोटातील जखमींची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान…