मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
जे अध्यापक 23 ऑक्टोबर 1992 ते 3 एप्रिल 2000 या कालावधीत नियुक्त होते अशांना हे निवृत्तीवेतन देण्यात येईल. शासन निर्णय 18 ऑक्टोबर 2001 व 27 जून 2013 नुसार उपरोक्त कालावधीतील बिगर नेट सेट अध्यापकांच्या सेवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरु ठेवण्यात आल्या असल्याने त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक गृहित धरुन सेवानिवृत्ती वेतन देण्यात येईल.
Related Posts
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
महाज्योतीच्या युजीसी-नेट/सीएसआयआर-नेट/एमएच-सेट परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास ३० जुलैपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन…
-
सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा
प्रतिनिधी. सोलापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक…
-
कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेस एकरकमी अनुदान योजना,नवी मुंबई मनपाचे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिकदृष्टया…
-
मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका तसेच अन्य…
-
सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग…
-
दिवाळी पूर्वी आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै…
-
महा डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून…
-
वाढती महागाई तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ वंचितची भव्य पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - बिंदू चौकात सुरु झालेली…
-
असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांना आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा लाभ,वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य वेतन सुधारणा समिती…
-
मुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका…
-
महास्वयंम् वेबपोर्टसंदर्भातील अडचणी, तक्रारींसाठी हेल्पलाईन सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कौशल्य,रोजगार, उद्दोजकता…
-
आता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यात ठिकठिकाणी अनेक…
-
रूफ टॉप सोलरच्या अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- घराच्या छपरावर रूफ टॉप…
-
राष्ट्रपती सन्मान आणि ध्वज तसेच भारतीय नौदलाच्या नव्या रचनेतल्या बोधचिन्हाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलासाठीचे राष्ट्रपती…
-
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ,मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - जीव धोक्यात घालून वनांचे…
-
अनधिकृत मासेमारीस आळा घालण्यासाठी तसेच मासेमारी नियमनाचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिनियमात सुधारणा
मुंबई/प्रतिनिधी - अनधिकृत मासेमारीस आळा घालण्यासाठी तसेच राज्यातील मासेमारी नियमनाचे…
-
कृषीमालची आयात,निर्यात तसेच कीटकनाशके नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय कृषी आणि…
-
कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवीमुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने…
-
रेल्वेच्या आयआरसीटीसी संकेतस्थळ तसेच ॲपच्या माध्यमातून आता १२ तिकीट काढता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी…
-
कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे…
-
कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु,जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ
कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण…
-
राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ शासनाचा महत्वपूर्ण निर्णय .
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा…
-
आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले जन…
-
कृषी विभागाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ ५० टक्के महिला शेतकऱ्यांना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या…
-
मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकपूर्व…
-
आयटीआय मधील मुलींसाठी फ्लाइट प्रकल्प,कोडींग तसेच इतर सॉफ्ट स्किल्सचे मिळणार प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग आणि…
-
अद्यायवत ई-गव्हर्नन्स प्रणालीमुळे केडीएमसीच्या विविध सेवाचा लाभ घेणे झाले सुलभ
कल्याण - महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज नवीन…
-
दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
अकोला/प्रतिनिधी - जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक…