DESK MARATHI NEWS.
कल्याण प्रतिनिधी :– कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत मंगळवारी दुपारी ३.०० मे २०२५ अत्रे रंगमंदिरात संपन्न झाली .यावेळी ग्रामपंचायत २० येऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या ही आरक्षण सोडत काढण्यात आली .यावेळी सरपंच पदाची स्वप्न उराशी बाळगलेल्या अनेक सदस्यांची निराशा झाली तर ज्यांनी पक्षांचे गोंडस नावे देण्यासाठी पळून गेल्याच्या पदरात अपेक्षा भंग झाला आहे आणि राजकीय सत्तेची मुजोरी आलेल्या पक्षांना ही हात चोळावे लागले आहे त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच आरक्षण नक्कीच लक्षात राहण्याजोगे सोडत झाली आहे .
कल्याण तहसिलदार कार्यालयातील तहसीलदार आणि नायब तहसिलदार आणि कर्मचारी यांनी सोडतीचे काम पाहिले . सर्वच कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले आरक्षण सोडत एका लहान मुलाला पारदर्शक बरणीतून ज्या त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण पदाच्या चिठ्या काढण्यात आल्या.यावेळी प्रांत अधिकारी विश्वास गुजर तहसीलदार सचिन शेजाळ आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी कल्याण तालुक्यातील अनेक नागरिक , ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थानी सहभागी झाले होते .
ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत २०२५ – २०३०
१ आणे भिसोळ
अनुसूचित जाती स्त्री
२ वासुंद्री
अनुसूचित जाती स्त्री
३ कांबा
अनुसूचित जाती
४ जांभूळ मोहिली
अनुसूचित जमाती स्त्री
५ काकडपाडा
अनुसूचित जमाती स्त्री
६ वाहोली
अनुसूचित जमाती
७. दहिवली
ना.मा.प्र.स्त्री
८ गोवेली रेवती
ना.मा.प्र.स्त्री
९ निबंवली मोस , नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग
ना.मा.प्र. स्त्री
१० उशिद आराळे
ना.मा.प्र.स्त्री
११. वरप ,ना.मा.प्र.स्वी
१२ चवरे ,नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग
ना.मा.प्र
१३ दहागांव, ना.मा.प्र.
१४ केळणी कोलम
ना.मा.प्र.
१५ म्हसकळ अनखर
ना.मा.प्र
१६ रुंदे आंबिवली
ना.मा.प्र.
१७ वसत शेलवली
ना.मा.प्र
१८ आपटी मांजार्ली
सर्वसाधारण स्त्री
१९ गेरसे
सर्वसाधारण स्त्री
२० गुरवली
सर्वसाधारण स्त्री
२१ घोटसई
सर्वसाधारण स्त्री
२२ कोसले
सर्वसाधारण स्त्री
२३ मामणोली
सर्वसाधारण स्वी
२४. म्हारळ
सर्वसाधारण स्त्री
२५ नडगांव दानबाव
सर्वसाधारण स्त्री
२६ नादंप
सर्वसाधारण स्त्री
२७. राया ओझर्ली
सर्वसाधारण स्त्री
२८. रायते पिंपळोली
सर्वसाधारण स्त्री
२९. वेहळे
सर्वसाधारण स्त्री
३०. बापसई
सर्वसाधारण
३१ बेहरे
सर्वसाधारण
३२ फळेगांव
सर्वसाधारण
३३ कुंदे
सर्वसाधारण
३४ खोणी वडवली
सर्वसाधारण
३५. मानिवली
सर्वसाधारण
३६ पळसोली
सर्वसाधारण
३७ पोई
सवसाधारण
३८. रोहण अंताडे
सर्वसाधारण
३९. सांगोडे
सर्वसाधारण
४० उतने चिंचवली
सर्वसाधारण
४१ वडवली शिरढोण
सर्वसाधारण