महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर ताज्या घडामोडी

जागतिक मधमाशी दिनानिमित्त गोवा टपाल विभागाने कडून विशेष पाकीट आणि तिकीटांचे प्रकाशन

NATION NEWS MARATHI ONLINE.

पणजी/प्रतिनिधी – गोवा टपाल विभागाने  खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), पणजी यांच्या सहकार्याने काल, 20 मे 2024 रोजी पणजी फिलाटली ब्युरो येथे जागतिक मधमाशी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.पणजी मुख्य कार्यालयातील वरिष्ठ पोस्टमास्तर, जी.एस. राणे, आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोग उपसंचालक,(KVIC) पणजी, विजेंद्र सिंग,यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला.

जागतिक मधमाशी दिनाचे महत्त्व दर्शविणारे एक अनोखे पाकिट आणि त्या प्रीत्यर्थ तीन चित्रमय पोस्टकार्ड या विशेष प्रसंगी,अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले. मधमाश्या पालनाचे प्रमुख प्रशिक्षक  मेल्विन डिसूझा आणि एनआयओचे माजी शास्त्रज्ञ आणि व्यासंगी टपाल अभ्यासक निवृत्त डॉ. एम.आर. रमेश कुमार यांच्या उल्लेखनीय उपस्थितीत  जी.एस. राणे आणि विजेंद्र सिंग,यांच्या हस्ते त्यांचे प्रकाशन  झाले. या कार्यक्रमाला फिलाटेलिस्ट, केव्हीआयसी मधील कर्मचारी आणि पणजी मुख्य टपाल कार्यालयातील कर्मचारी यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

मेलविन डिसूझा यांनी जैवविविधता आणि शेतीसाठी त्याचे महत्त्व अधोरेखित करून मधमाशीपालनाची कला आणि विज्ञान यावर एक माहितीपूर्ण भाषण आणि प्रात्यक्षिक आयोजित केले. डॉ. एम. आर.रमेश कुमार यांनी जागतिक मधमाशी दिनाविषयी माहितीपूर्ण माहिती आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून सामायिक केली, ज्यामुळे पर्यावरणातील मधमाश्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल उपस्थित प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडली.जागतिक मधमाशी दिनानिमित्त  प्रसिद्ध केलेली खास डिझाइन केलेली चित्र पोस्टकार्डे 20 मे 2024 पासून पणजी फिलाटली ब्युरो येथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Related Posts
Translate »