Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी मुंबई

पोर्ट ट्रस्ट युनियनच्या वतीने २०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन

प्रतिनिधी.

मुंबई -सालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 29 डिसेंबर 2020 रोजी सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बोर्ड रूममध्ये विख्यात नेत्र विशारद तज्ञ व पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते झाले, त्याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, युनियनचे पदाधिकारी सर्वश्री विजय रणदिवे, दत्ता खेसे, विकास नलावडे, निसार युनूस, संदीप कदम, बाळकृष्ण लोहोटे, पुंडलीक तारी, मारुती विश्वासराव उपस्थित होते.

Translate »
X