नेशन न्युज मराठी टिम.
ठाणे – वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत लोटण्याचा निर्णय घेण्यात आला असून १८ जुलैपासून आता अनेक दैनंदिन वस्तूंसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. डेअरी आणि कृषी उत्पादने यावरील जीएसटी रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
जीएसटी काऊन्सिलच्या ४७ व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ जुलैपासून काही नवीन उत्पादने आणि काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटीच्या दरात वाढ केली आहे. या बैठकीत नॉन-ब्रँडेड पॅकेज्ड स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने ५ टक्के कर दर स्लॅब अंतर्गत आणण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या पॅनेल आणि फिटमेंट कमिटीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या. सध्या, ब्रँडेड आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थावर ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. प्रचंड महागाई असताना सामान्य जनतेच्या विरोधी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत व महिला आघाडी अध्यक्ष मायाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन व जिल्हा कार्यालय मधील उपायुक्त परदेशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी यांच्यासह ठाणे जिल्हा अंतर्गत सर्व पुरुष व महिला कमिटीचे अध्यक्ष व त्यांची कमिटी व पदाधिकारी व उपस्थित होते , कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
Related Posts
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यात…
-
वाढीव कर वाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे चक्का जाम आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - महाराष्ट्रात आपल्या…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
वंचित बहुजन आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - राज्य सरकारने खाजगी कंपनीच्या…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
जालना घटना निषेधार्थ अमरावतीत वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - जालन्यातील मराठा…
-
फेरीवाल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मुंबई, ठाणे यांसारख्या…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
जीएसटी विरोधात वंचित आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
कंत्राटी नोकर भरती विरोधात आजाद समाज पार्टी चे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राज्य शासनाने…
-
नागपुरात मणिपूर घटनेविरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - मणिपूर येथे झालेल्या विभत्स…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
संभाजी भिडे विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - अमरावतीच्या सभेत महात्मा गांधी…
-
डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - जालन्यात मराठा समाजातील उपोषण…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
जालना लाठीचार्जच्या विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी…
-
वीजदरवाढी विरोधात कल्याण डोंबिवलीत आम आदमी पार्टीचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महाराष्ट्रात वाढलेल्या वीज दराच्या विरोधात…
-
वसतिगृह भाडेवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - शिक्षणासाठी अनेकदा…
-
डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन…
-
कल्याण मध्ये वंचितचे काळया शेतकरी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- श्रद्धेय बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर…
-
वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - वंचित बहुजन युवा आघाडी…
-
कल्याणात रामदास आठवलेंच्या विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री रामदास…
-
अमरावती महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरे गटाचे वाजवा रे वाजवा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती महानगरपालिकावर सध्या प्रशासकीय…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ६ जानेवारी रोजी‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे निवारण…
-
आदिवासींची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
केडीएमसीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदा बांधकामाबाबत लोकशाही…
-
वीज दरवाढी विरोधात तेजश्री कार्यालयावर आपचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरण कडून लॉकडाऊन…
-
डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या…
-
कल्याण प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आदिवासींसाठी वन हक्क…
-
मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - मणिपूर येथील आदिवासी महिलांवरील…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशात ज्याप्रमाणे…
-
ठाणे जिल्हात भाजी,फळे बाजार उद्यापासुन नियमितपणे सुरु होणार-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
प्रतिनिधी. ठाणे दि. १४- ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत…
-
विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. संभाजीनगर / प्रतिनिधी - एकीकडे मराठवाडा…
-
डोंबिवलीत केंद्र सरकार विरोधात काँग्रसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वाढती महागाई आणि बेरोजगारी…
-
अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात मीटरची हंडी फोडून वंचितने केले अनोखे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचा अदानी…
-
आम आदमी पार्टीचे केळी वाटप आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील राजकीय…