प्रतिनिधी.
पुणे – महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. गेल्या आठवड्यात याची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून त्याची पुढील सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठा (बेंच) कडे दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला तात्पुरती का होईना स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात नाराजीचे वातावरण आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राजकारण केले जात असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
Related Posts
-
आंदोलन सुरू ठेवा.आम्ही सोबत आहोत, मराठा आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज…
-
स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे, दि. ८ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या…
-
मराठा मोर्चातून परतणाऱ्या वाहनाचा अपघात, ५ जण जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे…
-
मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाचा सकारात्मक निर्णय,खा. संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
कल्याणात शिवसेना कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
एक मराठा लाख मराठा घोषणा देत ,जालना घटनेचा नवी मुंबईत निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - जालन्यातील…
-
हिम्मतवाले' प्रकाश आंबेडकर!,अकोल्यात झळकले बॅनर्स
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - जालन्यात मराठा समाजातील उपोषण…
-
आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब…
-
सोलापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोलापूर /प्रतिनिधी - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचे…
-
बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_विश्वरत्न_बोधिसत्व महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण_दिनानिमित्त_महामानवास नेशन न्युज…
-
सकल बौद्ध समाज बांधवांचा मराठा आरक्षण ट्रॅक्टर्स रॅलीत सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना येथे…
-
जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंतरवाली या…
-
ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही…
-
आयजीआरयूएने आतापर्यंतचे सर्वाधिक उड्डाणाचे तास केले पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इदिरा गांधी राष्ट्रीय…
-
मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी -जालना जिल्ह्यात मनोज…
-
कवितेतून सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
भिवंडी /प्रतिनिधी- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण महाराष्ट्र…
-
जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ चांदवड मध्ये मराठा समाजाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - जालन्यात मराठा समाजाचे आंदोलन…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
नांदेड मध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जनतेने घरूनच अभिवादन करावे- प्रकाश आंबेडकर
मुंबई/प्रतिनिधी - ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…
-
शासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना - ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोला/प्रतिनिधी - नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
मराठा आरक्षणा संदर्भात बंदला वंचितचा पाठिंबा- ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे - मराठा आरक्षणा संदर्भात येत्या १० ऑक्टोबर रोजी पुकारण्यात…
-
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ भायखळ्यात आंदोलन
मुंबई/प्रतिनिधी - सकल मराठा समाज यांच्याकडून जालना येथील मराठा समाजातील…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री यांचे निवेदन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च…
-
मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ खामगावात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. खामगाव / प्रतिनिधी - जालना येथे…
-
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जिल्हा वकील संघटनेचे एकदिवसीय उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - मराठा समाजाला…
-
मराठा समाजाने लावले प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागताचे बॅनर,राजकीय वर्तुळात चर्चाना उधान
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - आज धुळे शहरात वंचित…
-
मराठा आरक्षण आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी भव्य ट्रॅक्टर्स मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालन्यात मराठा…
-
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावांत बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली/प्रतिनिधी - चुलीत गेले नेते, चुलीत…
-
विरोधकांना निधी मिळू नये म्हणून २००० नोटा बंद, भाजपचे चोकिंग राजकारण- प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन…
-
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ग्रामपंचायतीचा मतदानावर बहिष्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - मनोज जरांगे…
-
जिल्हा बंदची हाक देत, मराठा समाजाचा भव्य मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
मुस्लिम समाजाच्या किसानबाग आंदोलनामुळे जातीवादी राजकारणाला शह मिळेल - एड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. औरंगाबाद - दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा…
-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांनी स्वतःला घेतले पुरून
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - जालन्यात मराठा…
-
मराठा समाजाकडून गुणरत्न सदावर्तेच्या पुतळ्यास जोडे मारत आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी -चांदवड येथील गणूर चौफुलीवरील विश्रमगृहाच्या…
-
मराठा आंदोलकांच्या अन्यायाविरोधी ठाण्यात मराठा समाजाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यात संभाजी…
-
जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात…