नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई- अवैध वाळूचोरी हा मोठा प्रश्न असून याबाबत महसूल विभागामार्फत काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे वाळू धोरण राबवितांना त्यात सहजता कशी येईल, याबाबत प्रयत्न करण्यात येत असून वाळू धोरणात काही बदल करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातील अवैध रेतीची 8 प्रकरणे निदर्शनास आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या ठिकाणी सापडलेला साठा तसेच यंत्रे जप्त करण्यात आली आहे, अशी माहितीही महसूलमंत्री श्री.थोरात यांनी यावेळी दिली.
विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी लाखांदूर येथे वाळू चोरी होत असल्याबाबतचा व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. याबाबत योग्य ती चौकशी करावी, असे निर्देशही सभापती यांनी महसूलमंत्री यांना दिले.
अवैध रेती चोरीसंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, अभिजित वंजारी यांनी विचारला होता.
Related Posts
-
भविष्यात लोकशाही टिकणार की नाही ? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार…
-
बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्युज मराठी टीम. मुबंई- मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख…
-
खारघर दुर्घटनाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा - बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र…
-
महायुती सरकार हे भांडवलदारांचे असुन शेतकऱ्यांच्या हिताचे नाही-बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील विकासाची पंढरी…
-
वाळू गटांचे लिलाव सुरु करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाने वाळू उत्खनन…
-
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्हा प्रशासनाचा घेतला आढावा
अहमदनगर/प्रतिनिधी - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणाचा वेग…
-
येणाऱ्या निवडणुका सोबत लढणार,जनतेचे आशीर्वाद महाविकास आघाडी बरोबर -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
बुलडाणा/प्रतिनिधी - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये येत्या…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
मुंबईत पंतप्रधानांच्या रोडशोसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - १५ मे रोजी…
-
कल्याणात शिवसेना कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
कल्याण मधील वाहतुकीत बकरी ईदनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत…
-
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - काल देशभरात साडेचारशे…
-
कल्याणच्या वाहतुकीत दहीहंडीनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत…
-
यंदाची जयंती घरात साजरी करा जनतेस बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन.
प्रतिनिधी . पुणे - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.…
-
मनोहर जोशी यांचं शिक्षक म्हणून कार्य मोठं आहे - बाळासाहेब आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - शिवसेनेतील पहिल्या फळीतील…
-
गणेश विसर्जन मार्गात संभाव्य कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबईत वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सव…
-
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर महसूलमंत्री यांची घणाघाती टीका
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून ज्या राज्यात निवडणुका…
-
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लहान मुलांच्या तिकीट नियमात कोणताही बदल नाही
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्या…
-
ठाकुर्ली मधील जोशी हायस्कूल परिसरातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - डोंबिवली पश्चिमकडून पूर्वेला ठाकुर्ली…
-
अवैध वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी जात असताना मंडळाधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी…
-
शेळी व मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मान्यता,जिल्हास्तरावरील योजनेत बदल
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हास्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता…
-
विक्रोळीतील प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच राहणार - आ. सुनील राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - विक्रोळी चे…
-
वंचित बहुजनांचे नेते बाळासाहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबाना धान्य वाटप
प्रतिनिधी.कल्याण - कोरोना चा संकट देशात असताना आज गोर गरीब…
-
हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करा बाळासाहेब आंबेडकराच सर्व कार्यकर्त्यांना आवाहन.
संघर्ष गांगुर्डे मुंबई- कोरोना ने जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे…
-
मोहोळ येवती पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेब ठाकरे अमृतवाहिनी योजना नाव देण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - मोहोळ शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठयाची मागणी खूप वर्षांपासून…
-
मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अकृषिक करास तात्पुरती स्थगिती – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या…
-
तलाठ्यांना सजांमध्ये थांबण्याच्या सूचना,अन्यथा घरभाडे बंद करण्याचा महसूलमंत्री यांनी दिला इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक…
-
अकोला येथील प्रसिद्ध जैन मंदिरास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी. अकोला - भगवान महावीर जैन व भगवान गौतम बुद्ध…
-
पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द धडक कारवाई कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग/प्रतिनिधी - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या…
-
‘गोपाळकाला’ निमित्त ७ सप्टेंबर रोजी कासारवडवली भागात वाहतुक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कासारवाडी वाहतुक…
-
पारंपारिक कावड यात्रा खंडित होऊ नये - ॲड बाळासाहेब आंबेडकर
प्रतिनिधी. अकोला - सण, उत्सव आणि परंपरा या समाजजीवनाचा अविभाज्य…
-
बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल, दोन विषयाची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी)…
-
कामगार कायद्यातील बदल लोकशाहीचा खून,कामगारनेते गोविंदराव मोहिते यांची सडेतोड टीका
प्रतिनिधी. मुंबई - बदलत्या कामगार कायद्यात कामगाराने चुक केली तर…
-
मेट्रो गर्डरच्या कामामुळे २८ नोव्हेंबरपर्यंत घोडबंदर परिरातील वाहतुकीत रात्रीच्या वेळी बदल
नेशन मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- ठाणे महानगरपालिका हद्दीत मेट्रो 4…
-
लोकांना परिवर्तन हवं असल्याने लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पसंती देणार - अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशभरात लोकसभा…
-
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार
अकोला/प्रतिनिधी - राज्यात कोरोनामुळे बालक व युवकांना कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या…
-
लेखा व्यवसाय हा तांत्रिक बदल आणि व्यवसाय मॉडेलशी सुसंगत असायला हवा - कॅग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लेखा व्यवसाय हा…
-
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर,हॅलो मेडीकल फाऊंडेशन उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय…
-
मेट्रोच्या कामासाठी १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे- ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या…
-
मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिका हद्दीत सुरू…
-
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अकोला येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाला वंबआ च्या वतीने १०० पीपीई भेट
प्रतिनिधी . अकोला:- दि १० – एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
कोपरी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामामुळे शनिवार व रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम…