महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या आपल्या दालनात गोळ्या मारून आत्महत्या केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्यात घडली आहे. सकाळच्या वेळेस झालेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावरती असलेले अशोक नजन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी कार्यरत होते . नजम हे नेहमीप्रमाणे मंगळवारी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि अंबड पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या कर्मचारी यांच्याशी चर्चा करून ते आपल्या दालनात गेले तिथे गेल्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या सर्विस रिवाल्वर मधून स्वतःच्या डोक्यावरती दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली .अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यानंतर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी तातडीने त्यांच्या दालनाकडे धावले पण तोपर्यंत ते रक्ताच्या थोराळ्यात पडले होते. तातडीने वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नजन हे सर्वसाधारण मागील सात आठ महिन्यापासून अंबड पोलीस ठाण्यामध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावरती कार्यरत होते. त्यांच्या स्वभाव अतिशय चांगला होता मनमिळावु स्वभावामुळे त्यांनी अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि या भागातील नागरिकांची मने देखील जिंकली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धती वरती अनेक जण खुश होते. आज त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने पोलिस दलात एकाच खळबळ उडाली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »