नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षणोत्तर पथसंचलन म्हणजेच पासिंग आऊट परेड, येत्या 28 मार्च 2023 रोजी, आयएनएस चिल्का इथे होणार आहे. सुमारे 2600 अग्निवीरांनी, ज्यात 273 महिला अग्निवीरांचाही समावेश आहे, त्यांनी चिल्का इथे सुरु असलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हे पथसंचलन होणार आहे. नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार या पासिंग आऊट परेड समारंभाचे मुख्य अतिथी असतील, आणि यावेळी होणाऱ्या पथसंचलनाचे ते अवलोकन करतील.दक्षिण नौदल विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल एमए हम्पीहोळी, दक्षिण नौदल विभागासह अनेक इतर वरिष्ठ नौदल अधिकारी आणि मान्यवर देखील यावेळी उपस्थित असतील. यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढच्या सागरी प्रशिक्षणासाठी किनाऱ्यावर असलेल्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल.
28 मार्च रोजी होणाऱ्या पासिंग आऊट परेडची ठळक वैशिष्ट्ये:
पासिंग आऊट परेड हा प्रशिक्षणार्थींसाठी एक अविस्मरणीय प्रसंग आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाचा क्षण असतो. प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर देशातील कोणत्याही प्रशिक्षण संस्थेतून अग्निवीर उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे – सशस्त्र सैन्यदले आणि राष्ट्रासाठी नवीन सुरुवात करण्याच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा आहे.
या पासिंग आऊट परेडदरम्यान आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, पात्र अग्निवीरांना पुरस्कार प्रदान केले जातील.
देशाचे पहिले सीडीएस म्हणजे संरक्षण दल प्रमुख , दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी अग्निवीर योजनेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, भारतीय नौदलाने यावर्षीपासून जनरल बिपिन रावत फिरता चषक पुरस्कार सुरु केला असून, ‘सर्वोत्कृष्ट क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या महिला अग्निवीर प्रशिक्षणार्थीला दिवंगत जनरल रावत यांच्या मुलींकडून हा चषक प्रदान केला जाईल.
या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी, या पासिंग आऊट परेडला नौदलातील अनेक ज्येष्ठ नौदल कर्मचारी, ज्यांनी आपल्या सेवा काळात आणि त्यानंतरही, उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांना आणि महिला क्रीडापटूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
Related Posts
-
देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीत पासिंग आऊट परेड
नेशन न्यूज मराठी टीम. देहराडून/प्रतिनिधी - लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
३१ मार्च रोजी ‘विभागीय हातमाग कापड स्पर्धे’चे आयोजन,अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
१८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस…
-
मतदानासाठी २० मे रोजी भर पगारी सुट्टी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र…
-
पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१…
-
१८ मे रोजी विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे २ हजार ६२०…
-
२७ मे रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘पेंशन अदालत’ चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र शासनातीत निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता अधिदान…
-
खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क सवलतीला मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अप्रत्यक्ष कर…
-
राज्यात रविवार २८ मार्च पासून रात्रीची जमावबंदी
मुंबई प्रतिनिधी - राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी…
-
ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्हयातील सर्व तालुका…
-
५ व ६ जुलै रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी- कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
१२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
१४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या…
-
३ ते २५ मार्च दरम्यान मुंबईत होणार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे…
-
रायगड जिल्हात १ ऑगस्ट रोजी होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील पत्रानुसार…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
१४ नोव्हेंबर रोजी भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आत्मनिर्भर भारत
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले…
-
डोंबिवलीत १३ मे रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा…
-
निर्यातदारांसाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा…
-
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूकसाठी १० जून रोजी मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने…
-
खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील…
-
१५ ऑगस्ट रोजी मिळणार बारवी धरणातील ४१८ प्रकल्पग्रस्तांना नोकरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या मुहूर्तावर…
-
नोकरीस इच्छुक तरुणांना २५ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्याच्या प्लेसमेंट ड्राईव्हमार्फत सुवर्णसंधी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जिल्हा कौशल्य…
-
आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश अर्जभरण्यास २५ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - बालकांचा मोफत व सक्तीच्या…
-
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेडला राष्ट्रपतींची सन्माननीय उपस्थिती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. पुणे/प्रतिनिधी - भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी…
-
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती…
-
नागपुरात १४ मे रोजी लोकमत वुमन समिटच्या नवव्या आवृत्तीचे आयोजन
नेशन न्युज मराठी टिम. नागपूर- लोकमत मीडिया आणि निर्मल उज्ज्वल…
-
बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल, दोन विषयाची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी)…
-
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान…
-
‘गोपाळकाला’ निमित्त ७ सप्टेंबर रोजी कासारवडवली भागात वाहतुक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कासारवाडी वाहतुक…
-
आळंदी येथे ८ फेब्रुवारी रोजी होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सोहळा’ पुढे ढकलला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने ८…
-
गृहमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यामुळे अमन मार्च तूर्तास स्थगित - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान…
-
सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा
प्रतिनिधी. सोलापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक…
-
केडीएमसी क्षेत्रात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १७ मार्च पासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात,…
-
कल्याण मध्ये २९ मार्च ते २ एप्रिल पर्येंत नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील बचत गटांच्या…
-
महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२०-२१ चा अहवाल ५ मार्च २०२१ ला होणार सादर
मुंबई प्रतिनिधी - राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी…
-
राज्याच्या सर्व जिल्ह्यांत व तालुक्यांत ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील डाटा दुरुस्ती मार्च अखेर पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फेब्रुवारी…
-
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी २६सप्टेंबर रोजी मुलाखती
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - भारतीय सैन्यदल,…
-
महाराष्ट्र शासनाच्या कर्जरोख्यांची ८.९० टक्के दराने २१ नोव्हेंबर रोजी परतफेड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून…
-
२०२० ते १५ मार्च २०२३ पर्यंत भारतात २,५६,९८० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2020 ते 15…