महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

पंढरपूर शहर पोलिसांनी विविध गुन्हांची शिताफीने केली उकल

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर– पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध गुन्ह्याचा तपास करीत आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे, २०डिसेंबर रोजी आगरी धर्मशाळा येथे वसई येथील चिंतामणी माळवी यांचा ३लाख २८हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. 

या प्रकरणी कसून तपास करीत पारस मेहडा (वय २० रा. बडवे चर, झोपडपट्टी, पंढरपूर) याला जेरबंद केले व मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच सी सी टी व्ही फुटेज वरून कॉटन एक्स्पो, स्टेशन रोड येथील दुकानात   ३६ हजार रुपयांची चेन चोरी उघडकीस आणून प्रिया अशोक भोसले (वय,२७ रा. मंगळवेढा) या महिला आरोपीस अटक केली.  तसेच ७फेब्रुवारी रोजी देशी पिस्तूल बाळगणाऱ्या तीन आरोपींना के बी पी कॉलेज चौकातून अटक करण्यात आली. रोहित उर्फ बिल्ला सुभाष घोडके (वय २०,रा. वालचंदनगर ,ता .इंदापूर,जि. पुणे) अनिल दिलीप लवटे (वय २३,रा, मेदड ता. माळशिरस) व सोमनाथ राहुल भोसले (वय २९ ,रा दहिगाव रोड ,नातेपुते,ता .माळशिरस)  या तीन युवकांना अटक करण्यात आली. याचप्रमाणे जबरी चोरी करणाऱ्या टोळीस शिताफीने पकडले. 

३०जानेवारी रोजी तुषार भीमराव इंगळे (वय २६ ) हा उसाचा ट्रॅक्टर घेऊन निघाला असता लिंक रोड येथे मोटारसायकल आडवी लावून लुटण्यात आले होते. गुन्ह्यात गणेश शंकर शिंगाडे (वय २६ रा ईसबावी, पंढरपूर) व रोहित चौगुले (वय २५,रा कुंभार गल्ली पंढरपूर) या दोन जणांना अटक करण्यात आली. ३०जानेवारी रोजी राजश्री संतोष भाळवणकर (वय. ४५,रा घोंगडे गल्ली,पंढरपूर) यांचे मिनी गंठण हिसकावून  पळवून नेले होते. या प्रकरणी सुरज दत्तात्रय बंदपट्टे,वय १९,राजू तिम्मा बंदपट्टे वय २२,दोघे (रा महात्मा फुले चौक ,संत पेठ पंढरपूर) यांना अटक करण्यात आली आहे 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »