प्रतिनिधी.
शिर्डी – विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी शिर्डी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर ठेऊन व वंचितचे कार्यकर्ते व पदाधिकारी व शिर्डीतील अनेक नागरिकांनी रक्तदान करून करून महामानवाला अभिवादन केले.या शिबीराला मोठया प्रमानात नागरिक हजर होते.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,जिल्हामहासचिव-डॉ.सुधीर क्षिरसागर, भारतीय बौद्ध महासभेचे गौतम पगारे,शिर्डी वंचित बहुजन आघाडीचे किरण भाऊ बोरुडे,अतिष दादा शेजवळ ,कपिल थोरात,अनिकेत पडघलमल,सतीश शेजवळ, तेजस शेजवळ ,सार्थक भाडंगे, राहुल शिंदे यांच्या सह अनेक कार्यकते उपस्थित होते
Related Posts



