दौंड-प्रतिनिधी-काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावात चार-चार बिबट्यांचे समुहाने दर्शन झाले होते.तालुक्यातील उंडवडी सौंदडवाडी परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा मुक्त संचार दिसून येतोय. शहरी वस्तीपासून दूर जंगलभागात दिसणारा बिबट्या आता भर लोकवस्तीत दिसू लागल्याने नागरिक भयभीत झालेत.
उंडवडी गावच्या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर होत होता. दोन दिवसापूर्वी सौंदडवाडी येथील हरपळे-ढोरे फार्म येथील फार्म हाऊस वर रात्रीच्या वेळी कुत्र्यांवर हल्ला केला होता. दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विष्णु गवळी आणि अमित गवळी हे शेतात काम करत असताना अचानक त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. भयभीत झालेले गवळी यांनी सरपंच दिपमाला जाधव यांना फोनवरून हि माहिती दिली. गावचे मा.सरपंच सचिन गुंड व तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून वनविभागाचे अधिकारी चव्हाण यांना फोनवरून घडलेल्या घटनेची माहिती देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली. त्याअनुषंगाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे पाहता बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असल्यांचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी उंडवडी-सौंदडवाडी परिसरात बिबट्या येणे ही गंभीर बाब असून उसाच्या क्षेत्रात बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करून संरक्षित जंगलात नेण्यात येईल जनतेने घाबरून जाऊ नये असे वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी सांगितले.
Related Posts
-
मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रीय
सोलापूर/अशोक कांबळे - मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रिय झाला असून…
-
कल्याण जवळील वरप गावामध्ये बिबट्याचा वावर, परिसरात भीतीचे वातावरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण टिटवाळा दरम्यान…
-
मुंबईत फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण
प्रतिनिधी. मुंबई मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
-
ऊसाच्या मळ्यात दिवसाढवळ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - करंजवडे येथील…
-
सांगलीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. सांगली/प्रतिनिधी - चिकुर्डे ऐतवडे खुर्द मुख्य…
-
मनसेचा इशाऱ्यानंतर कामगारांना पुन्हा घेतले कामावर
प्रतिनिधी. अंबरनाथ - अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीएसार या…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
संगमनेर तालुक्यात आरोग्य पोषण अभियानास सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - लहान बालके…
-
कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भाव, शेतकरी पुन्हा एकदा संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात मोठ्या…
-
१६ तालुक्यात मोबाईल फिवर क्लिनीक सुरू
प्रतिनिधी . यवतमाळ - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण…
-
पुन्हा पाईपलाईन फुटली, कल्याण -शिळ रोड वर नदीचे स्वरूप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एमआयडीसीची मोठी जलवाहिनी आज सकाळच्या सुमारास फुटल्यामुळे…
-
पळासनेर जवळील अपघातानंतर साक्री तालुक्यात झाला भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतीनिधी- धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील पळासनेरजवळ…
-
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा कंपनीला भीषण आग,अग्नितांडव सुरूच
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज -१ मधील शक्ती प्रोसेस…
-
दिंडोरी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वनी येथे…
-
सांगली वारणावती वसाहतीत पुन्हा बिबट्याचे दर्शन,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नेशन न्यूज मराठी टिम. सांगली/प्रतिनिधी - सांगलीच्या वारणावती (ता. शिराळा)…
-
इगतपुरी तालुक्यात आदिवासी बहुल भाग अद्यापही मुलभुत सुविधांपासून वंचित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - इगतपुरी तालुका हा…
-
भिवंडी लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
वाशी एक्सिबिशन सेंटर मध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा -महसूल आयुक्त शिवाजी दौंड
नवी मुंबई - वाशी एक्सिबिशन सेंटर येथे सुमारे 1200 बेड…
-
फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी पुन्हा हरकती सूचना मागविणार-केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी- आताच फेरीवाला शहर समितीची…
-
वगळलेली १८ गावे पुन्हा केडीएमसीतच ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - कल्याण डोंबिवली महापालिकेतून काही महिन्यांपूर्वी वगळण्यात आलेली…
-
केडीएमसीत पुन्हा खाबुगिरी, अभियंत्यासह प्लंबरला चार हजाराची लाच घेताना अटक
कल्याण/प्रतिनिधी- कोरोना काळात विकासकामाचा वेग राखण्यात सातत्य ठेवणाऱ्या पालिका अधिकार्याच्या…
-
भिवंडीतील चिंचोटी मानकोली महामार्गाची दुरावस्था, खारबाव नाक्यावर पुन्हा खड्डयांचे साम्राज्य
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे…
-
आरबीआय कडून रेपो दरात पुन्हा वाढ,सणासुदीच्या तोंडावर मोठा झटका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - भारतीय…
-
इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत…
-
नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता-मुख्यमंत्री
रत्नागिरी/प्रतिनिधी - केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार…
-
पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत…