नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना तथा खासदार हेमा मालिनी पावन गंगानदीविषयी नृत्यनाट्याचे भव्य सादरीकरण मुंबईत करणार आहेत. सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील एनसीपीए नाट्यगृहात 19 मार्च रोजी या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार हेमा मालिनी यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली, तेव्हा या कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या जलसाक्षरता उपक्रमाविषयीची माहिती खासदार हेमा मालिनी यांना यावेळी दिली गेली. ‘गंगा नदीविषयी आपले हे नृत्य – नाट्यदेखील नदी साक्षरतेविषयी असल्याने ते ही या उपक्रमाचा भाग समजता येईल’, असे हेमा मालिनी यावेळी म्हणाल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशातील विविधतेतील सांस्कृतिक एकात्मता आणि भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये यांचे महत्त्व समाजासमोर पुन्हा एकदा अधोरेखित केले जाणार आहे. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे पैलू उजळले जातील.
Related Posts
-
आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब…
-
'तैवान एक्स्पो २०२३' व्यापारी प्रदर्शनाचे मुंबईत आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - व्यापाराच्या दृष्टीने…
-
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - उन्हाळ्याची सुरुवात झाली…
-
मुंबईत फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण
प्रतिनिधी. मुंबई मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
मुंबईत २७ ते ३१ जानेवारी दरम्यान एससीओ चित्रपट महोत्सवाचं आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - जगप्रसिध्द ताडोबा अंधारी…
-
लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - २०१४ पासून…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
मुंबईत वंचित बहुजन आघाडीची संविधान बचाव महासभा
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीकडून येत्या…
-
मराठा आरक्षण आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी भव्य ट्रॅक्टर्स मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालन्यात मराठा…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
मुंबईत पंतप्रधानांच्या रोडशोसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - १५ मे रोजी…
-
नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त महारॅली सभेच आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज काँग्रेसच्या स्थापना…
-
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
कापूस कीड व्यवस्थापनावर राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. नागपूर / प्रतिनिधी - केंद्रीय एकीकृत…
-
न्युमोनिया नियंत्रणासाठी साँस अभियानाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी ‘जागतिक न्युमोनिया…
-
आर्थिक साक्षरतेवरील प्रश्नमंजुषेचे रिझर्व बँकेकडून आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शालेय…
-
धुळ्यात विभागीय खो खो स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जिल्हा क्रीडा परिषद पुणे…
-
मुंबईच्या राणीबागेत माझी वसुंधरा पुष्पोत्सवाचे आयोजन
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथे बृहन्मुंबई…
-
ईद मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची भव्य मिरवणूक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या धामधूमी…
-
ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा परिषद शाळेतील…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
नवी मुंबईत दीड दिवसीय बाप्पाला उत्साहात निरोप
नेशन न्यूज मराठी टीम.च नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत…
-
खोट्या बातम्यांपासून सावधगिरी बाळगण्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - पत्र सूचना कार्यालय आणि…
-
‘उमेद’ अभियानातर्फे लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर- ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात भव्य सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - सतत दौऱ्यावर असणारे…
-
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने, २६ ऑक्टोंबर ते…
-
खोणी गावाजवळ नदी पात्रात मृत माशांचा खच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण ग्रामीण भागातील मलंगगड…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कृषीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या…
-
जी-२० निमित्त छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यामध्ये जी-20 परिषदेचे…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची…
-
मुंबईत फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या…
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७…
-
नवी दिल्लीत दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुर्मिळ खनिजे…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचण्यासाठी 'आंबा महोत्सवाचे' आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - आंब्याला फळांच्या…
-
मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
मुंबईत भारतीय हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी- भारतीय हवाई दलाने 14…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
रांजनगाव येथे इएसआयसी कडून जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ…