डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकर कन्यांचा काल शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने गौरव करण्यात आला.नमिता पाटील आणि भक्ती खामकर असे या दोघा मुलींची नावे आहेत. नमिता पाटीलने मुंबईत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल प्रकारात 300 पैकी 262 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर भक्ती खामकरने खेलो इंडिया स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी रमेश म्हात्रे यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
नमिता आणि भक्ती या दोघीही केवळ डोंबिवली नव्हे तर महाराष्ट्राचा गौरव आहेत. अत्यंत दृढनिश्चय आणि चिकाटीने आज त्या इथपर्यंत आलेल्या आहेत. त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असून या दोघींना प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा साजरा केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. तसेच आम्ही खंबीरपणे या दोघींच्या पाठीशी असून येत्या काळात त्या आपल्या डोंबिवलीचे, राज्याचे आणि देशाचे नाव निश्चितच मोठे करतील असा विश्वास रमेश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.
तर या गौरव सोहळ्याने भारावून गेलेल्या नमिता आणि भक्तीने सर्वांचे आभार मानत पालकांनी मुलींच्या पाठीशीही तितक्याच खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले,त्यांच्या कर्तृत्व वाला नेहमी साथ दिली पाहिजे. त्यामुळे आम्ही ज्या वेळी स्पर्धत जातो आमच्या नावापुढे जेव्हा महाराष्ट्र असे लागते तेव्हा खूप अभिमान वाटतो असे नेमबाज नमिता पाटील यांनी सांगितले.
Related Posts
-
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६५ अभियंत्यांचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज…
-
केडीएमसीच्या अभियंत्यांची सातारा हिल मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - देशातील अवघड स्पर्धांपैकी…
-
मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयाची चमकदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील मातोश्री…
-
जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी
प्रतिनिधी. नवी दिल्ली - जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत…
-
‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी…
-
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - जनावरांच्या कातड्याचा…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेससाठी करमाफी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक…
-
इस्लामपूरच्या नेमबाज साक्षीची वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - भारताच्या नेमबाज…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
तीन वर्षाच्या मुलाची विक्री करणाऱ्या वडिलांना बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - दारूच्या आहारी गेलेल्या…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने…
-
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना…
-
इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या वतीने शिक्षकांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शिक्षक दिनाचे निमित्त इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण…
-
तृतीयपंथीयांसाठी मोलाची कामगिरी करणार - दिशा शेख
संघर्ष गांगुर्डे मुंबई - तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
महाराष्ट्रासह परराज्यात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या कंपनीचा मोरक्या पोलिसांच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - गुंतवणूकदारांची सुमारे…
-
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिडको पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या…
-
''बंध" विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाना कोरोनाचा फटका
मिलिंद जाधव भिवंडी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी…
-
कल्याणात तलाव स्वच्छ करणाऱ्या रोबोटिक मशीनचे प्रात्यक्षिक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - सध्या ए आय म्हणजेच…
-
चौकीदाराला ठार करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - गुन्हा हा लहान…
-
घरफोडी करणाऱ्या आरोपीस आणि रोख रक्कमेचा अपहार करणाऱ्या नोकरास महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणच्या महात्मा फुले चौक…
-
उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधिन करणाऱ्या अधिनियमात सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामे…
-
मानक चिन्हाचा गैरवापर करणाऱ्या कंपनीवर धाड
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मानक चिन्हाचा गैरवापर…
-
हवेत गोळीबार करणाऱ्या मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये…
-
फायबर चे काम करणाऱ्या दुमजली कंपनीला लागली भीषण आग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर च्या…
-
केडीएमसीच्या वतीने सार्वजनिक शौचालयाची निगा राखणाऱ्या संस्थांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक शौचालयांची निगा राखणार्या संस्थांचा गौरव हा खऱ्या…
-
भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
विचलित करणाऱ्या दृश्यांचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा खबरदारीचा इशारा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अपघाताच्या घटना, मृत्यू…
-
अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या गुजरातच्या तस्कराला बुलढाण्यात बेड्या
नेशन न्यूज मराठी टिम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे…
-
चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपींना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी…
-
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या…
-
गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या, १७ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - मेट्रोसिटीमध्ये विक्री करण्यासाठी…
-
गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस…
-
उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव
प्रतिनिधी. मुंबई - प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण…
-
कापूस खरेदी न करणाऱ्या जिनिंगची मान्यता रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी. चंद्रपूर- सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड धानोरा ता.…
-
चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे…
-
मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची ग्रामस्थाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी…