डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ओमायक्रॉन व्हिरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने धाकधूक वाढली आहे.
२४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.
या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे
आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आता पर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Related Posts
-
डोंबिवलीत इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेची सायकल रॅली
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या भडकलेल्या किंमतीविरोधात डोंबिवलीत…
-
पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव सुरु
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे उपोषण आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालया शेजारी…
-
डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने सामने
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
डोंबिवलीत रिफायनरी प्रकल्पविरोधात कोकणवासी रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे -कोकणात रिफायनरी प्रकल्प सुरू…
-
डोंबिवलीत मोलकरणीने केला पाच लाखाचा ऐवज लंपास
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत घरात काम…
-
नागपुरात डेंग्यूचे तब्बल ६१ रुग्ण पॉजिटिव तर एकाचा मृत्यू
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपुरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीजवळील उंबर्ली हे गाव कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध…
-
रुग्ण सेवेबरोबरच पर्यावरण संवर्धन करणारा डॉक्टर
सोलापूर/प्रतिनिधी - पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी अनगर येथील हॉस्पिटलमध्ये…
-
डोंबिवलीत मोलकरणीने मारला ४ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - एमआयडीसीच्या निवासी विभागातील डोंबिवली…
-
डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन…
-
डोंबिवलीत केंद्र सरकार विरोधात काँग्रसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वाढती महागाई आणि बेरोजगारी…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
डोंबिवलीत इमारतीचा ओपन टेरेसचा भाग कोसळला
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पश्चिम येथील म्हात्रे वाडी भागातील त्रिभुवन ज्योत…
-
नागरिकांनी मोबाईल चोरांना चोप देत,दिले पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मोबाईल चोरी तसेच…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने कृषी कायद्याविरोधात निदर्शने
प्रतिनिधी. डोंबिवली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
डोंबिवलीत बैलाचा वाढदिवस साजरा, बैल मालकावर गुन्हा दाखल
डोंबिवली प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाचे आकडे वाढत चालले असले…
-
डोंबिवलीत १५o फुटाच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण
प्रतिनिधी. डोंबिवली - देशाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त डोंबिवली शहरातील…
-
डोंबिवलीत अज्ञातांनी घरावर फिरवला बुलडोझर,गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पूर्वेतील टाटा लाईन…
-
डोंबिवलीत खाडी किनारी अवैधरित्या भराव; स्थानिकांची प्रशासनाला तक्रार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव…
-
डोंबिवलीत मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.…
-
पनवेल मध्ये डेंग्यू,मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महापालिका…
-
डोंबिवलीत महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा…
-
डोंबिवलीत दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग
प्रतिनिधी. डोंबिवली - सगळ्याच उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सव एका…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - डॉक्टर रुग्णांची काळजी…
-
डोंबिवलीत देह व्यापाराचा भांडाफोड, पाच दलालांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - ५ ऑक्टोबर रोजी या…
-
डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - जालन्यात मराठा समाजातील उपोषण…
-
डोंबिवलीत चैत्यभूमीची प्रतिकृती उभारून महामानवाला अभिवादन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - करोना रोगाच्या महामारी व ओमीक्रोन विषाणूचा संसर्ग…
-
डोंबिवलीत कोरोनाविरोधात सर्वपक्ष एकत्र,लवकच डोंबिवलीत सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्र
कल्याण प्रतिनिधी - राज्यात एकीकडे कोरोनाच्या विषयावरून जोरदार राजकारण सुरू…
-
डोंबिवलीत मसाल्याच्या गोदामात चोरी,घटना सीसीटिव्हीमध्ये कैद
प्रतिनिधी. डोंबिवली - ३१ डिसेंबरच्या पहाटे सुनीलनगर मधील एका मसाल्याच्या…
-
डोंबिवलीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला व छत्रपती…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी…
-
डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या…
-
डोंबिवलीत रंगल्या दिव्यांगाच्या जलतरण स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने…
-
डोंबिवलीत एमआयडीसी मध्ये बंगल्यात आढळले ११ नाग
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसी मध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांना एकाच बंगल्यात…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने शांतता रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय…
-
डोंबिवलीत १४ सप्टेंबरला राज्यस्तरीय उद्योजकता परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/EBL1scUIzGU डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सांस्कृतिक उप…