महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – भिवंडी (Bhiwandi) लोकसभा मतदारसंघ हा ठाण्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे तर महायुतीकडून कपिल पाटील हे तीसऱ्यांदा निवडणूक लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा प्रचार सुरू आहे.

सुरेश म्हात्रे (Suresh mhatre) यांच्या प्रचारासाठी कल्याणात ठाकरे गटाचा मेळावा पार पाडला. या मेळाव्यात निरंजन टकले, अनिश गाढवे यांच्यासोबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याणातील या कार्यकर्ता मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी हजेरी लावली होती. “भिवंडी लोकसभा मतदारसंघाची विकासाची ब्लू प्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार आहे. कपिल पाटील यांनी केलेली विकास कामे दाखवा अशी प्रतिक्रिया यावेळी सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

Related Posts
Translate »