कल्याण/संघर्ष गांगुर्डे – विकासापासुन दूर असलेल्या बहुजन समाजाला अ ब क ड प्रवर्ग आरक्षण लागु करण्याची मागणी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. बहुजन रयत परिषदेतर्फे अण्णाभाउ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त १८ जुलै पासुन ५ सप्टेंबर पर्यंत नवनिर्धार अभियानाची सुरूवात झालेली आहे. आज हि यात्रा कल्याणमध्ये दाखल झाली यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ढोबळे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बहुजन रयत परिषदचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल साळुंखे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मागील ३० दिवस राज्यातील विबिध शहरात फिरत असून आता दौरा अंतिम असून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनच्या माध्यमातून समस्या मांडणार असल्याची माहिती प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी दिली. बहुजन परिषदेत अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवनिर्धार संवाद अभियानाची सुरूवात झालेली आहे. साधारण ३५ दिवसात २८ जिल्ह्यांचा दौरा आयोजित करण्यात आला असून आज कल्याण मध्ये दौरा आला असता प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी दोऱ्याबद्दल माहिती सांगितली.
या दौऱ्यात शिक्षण, आरोग्य, शासकिय योजनांना महत्त्व देत अंधश्रद्धेला विरोध करून व्यसन मुक्तीचा प्रचार करीत आहे. रेशन दुकानाचा माल गरीबांना वेळेवर मिळत नाही. अश्या ब-याच तकारी परिषदेच्या कार्यकत्यांनी केल्या आहेत. दरम्यान हा सर्व डाटा जमा करण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समस्या मांडणार असल्याचे सांगितले.
बहुजन रयत परिषद ही प्रामुख्याने बहुजनांचे सामाजिक विकासाच्या दृष्टीने स्थापित झालेली वैचारीक संघटना आहे. विकासापासुन दूर असलेल्या बहुजन समाजाला अ ब क ड प्रवर्ग आरक्षण लागु करणे शासनाकडून मिळत असलेल्या योजना विकासात्मक बाबीचा प्रामुख्याने शासनाकडून पाठपुरावा करणे. जात प्रमाणपत्र, उत्पन्न, वास्तव्य प्रमाणपत्र राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालय यांच्या समोर दाखल करायच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. शासकीय कार्यालयाने मुद्रांक शुल्क मागणी केल्यास अशी लेखी तकार केल्यास त्यांची परिषदेकडून दखल घेतली जाईल, तसेच राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम ही योजना उद्योग संचालनालय मार्फत प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रात राबविण्यात येणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
महिलांचे वाढते अत्याचार यामुळे मोठा महिला वर्ग भयभीत झाला आहे. महिला वर्गांना संरक्षण देण्याची जबाबदारी बहुजन रयत परिषदेची आहे. बहुजन महिलांच्या सबलीकरण व सशक्तीकरण या करिता विशेष प्रयत्न करणे व दुर्लक्षित मागास कुटुंबास अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ,वसंतराव नाईक विकास महामंडळ बंद अवस्थेत आहे. अनुदानीत वसतिगृहातील ८१०४ कर्मचारी अधिक्षक,स्वयंपाकी,चौकीदार,मदतनीस या चारही पदांना वेतन श्रेणी प्रमाणे पगार देण्यात यावा. प्रत्येक जिल्हयात पाच-पाच महिने पगार मानधन होत नाही. कर्मचा-यांचे दरमहा पगारी करण्यात यावे.
दादासाहेब गायकवाड स्वबळीकरण योजनेचा जमिन वाटपाचा कार्यक्रम तात्काळ राबवावा. महिला बचत गटाला सरकारने आधार दिला पाहिजे आणि लघु उद्योगाला चालना देण्यात यावी. शासन स्तरावर काम करत असताना आधी महाराष्ट्राची विधानसभा भरवा मग लहान मुलांची शाळा भरवा. गोपिनाथ मुंडे यांनी भटक्या विमुक्तासाठी अ ब क ड प्रवर्ग लागु करून अमंलात आणला, त्याचप्रमाणे अनुसुचित जाती अ ब क ड प्रवर्गानुसार आरक्षण देण्याची मागणी प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे.
Related Posts
-
वंचित बहुजन युवक आघाडीचा 'युवा संवाद मेळावा 'संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/ प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वंचित…
-
वंचित बहुजन आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - राज्य सरकारने खाजगी कंपनीच्या…
-
तहसील कार्यालयावर बहुजन समाज पार्टीचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगाव जिल्यातील…
-
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जन आक्रोश मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाळासाहेब…
-
मुंबईत वंचित बहुजन आघाडीची संविधान बचाव महासभा
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीकडून येत्या…
-
तृतीयपंथींच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे निदर्शन
नेशन मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष…
-
बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर…
-
वंचित बहुजन युवा आघाडीच्या विद्यार्थ्यांचे आक्रोश आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - वंचित बहुजन…
-
डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे उपोषण आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालया शेजारी…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
वंचित बहुजन आघाडीतर्फे ५००उच्चशिक्षित मुलांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उच्चशिक्षित मुले हीच देशाची…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची जालन्यात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महिला व…
-
वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता परिवर्तन महासभेला उसळला जनसागर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीच्या…
-
वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून…
-
सामान्य माणसाच्या आरोग्य सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - नागरिकांना सर्व…
-
वंचित बहुजन आघाडीचा महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पवई विभागात असलेल्या आयआयटी…
-
नेवासा वंचित बहुजन आघाडी कडून सामुहिक संविधान उद्देशिका वाचन
प्रतिनिधी. नेवासा - संविधान दिनानिमित्त आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020…
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ रायगडात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड / प्रतिनिधी - मणिपूर राज्यात…
-
'भगतसिंह जनअधिकार यात्रा' छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजी नगर/प्रतिनिधी - भगतसिंह जनअधिकार…
-
शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी. शिर्डी - विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या…
-
वंचित बहुजन आघाडीची इंधन दरवाढिच्या निषेधार्थ सांगलीत सायकल रॅली
प्रतिनिधी. सांगली - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनतेमध्ये…
-
वंचित बहुजन आघाडी कडून जेतवन बुद्ध विहारात शांततेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - ऑगस्ट रोजी दुपारी जेतवन…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
राष्ट्रवादी साधणार शरद संपर्क अभियानातून कार्यकर्त्यांशी संवाद
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे…
-
ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे.…
-
हिंगोलीत शिवसेनेच्या तीन पंचायत समिती सदस्याचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
हिंगोली/प्रतिनिधी - शेनगाव शिवसेनेचे विद्यमान (रनिंग) पंचायत समिती सदस्य श्री.…
-
कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी, सम्यक…
-
वंचित बहुजन आघाडी नाशिक पदवीधर निवडणूक लढवणार
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - नाशिक पदवीधर मतदार संघ…
-
डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडी च्या वतीने संविधान दिन साजरा
प्रतिनिधी. डोंबिवली - वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटी च्या…
-
वंचित बहुजन आघाडीचा बारामती प्रांत कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. बारामती / प्रतिनिधी - मणिपूर मध्ये…
-
ओबीसी बहुजन पार्टी लोकसभेच्या २२ जागा लढविणार - प्रकाश शेंडगे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी -देशभरात सर्व राजकीय पक्षांची…
-
वाढत्या महागाई विरोधात सांगलीत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली/प्रतिनिधी - गेली अनेक वर्ष देशामध्ये…
-
अग्रीम पिकविम्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - जून महिना…
-
डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी. डोंबिवली - काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात क्रश्ना…
-
पंढरपूरात यात्रा कालावधीत १४ आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
पंढरपूर/अशोक कांबळे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक…
-
नाशिकचे हाजी मोहम्मद अली करणार पायी हज यात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - मुस्लिम धर्मीयांमध्ये हज यात्रा…
-
बहुजन समाज पक्षाच्या वतीने ३६ जिल्ह्यांत गाव चलो अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
-
वंचित बहुजन आघाडीतर्फे केडीएमसी आयुक्त कार्यालयाला निवेदन,रुग्णाची हेळसांड थांबवा
प्रतिनिधी. कल्याण – कल्याण डोंबिवली – महापालिका क्षेत्रातमध्ये कोरोनाच्या भयंकर…
-
अकोला अत्याचार प्रकरण, वंचित बहुजन आघाडी प्रणित मातंग समाजाचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अकोला/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी…
-
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यानी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी -वंचित बहुजन आघाडी
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीला INDIA…
-
परदेशी शिष्यवृत्तीला मुदतवाढ देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
प्रतिनिधी . मुंबई - अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व…