Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी ठाणे

डोंबिवली कल्याण शीळ रोडवर नवी मुंबई महापालिकेची बस जळून खाक

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कल्याण शीळ रोड हुन नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसने रूनवाल गार्डन नजीक पेट घेतला. ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने तत्काळ प्रवाशांना बस खाली उतरवले . आणि मोठा अनर्थ टळला. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटना स्थळी धाव घेतली  या घटनेमुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती . बस जळून खाक झा;ळी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X