नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – कल्याणच्या आरटीओ कार्यालयाला अनधिकृत टपऱ्यानी विळखा घातला असून आरटीओ संबधित कामे करण्याचा दलालांचा मोठ्या प्रमाणावर आरटीओ कार्यालयात वावर असतो त्यातूनच गेल्या महिन्यात आरटीओच्या कर्मचाऱ्यालाच मारहाणीचा प्रकार घडला होता.आरटीओ कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीर पणे थाटलेल्या टपर्यावर पालिकेने बुधवारी धडक कारवाई सुरुवात करण्या पूर्वीच टपरी धारकांनी आपली टपऱ्या घेऊन पळ काढला तर उरलेल्या दोन तीन टपर्यावर पालिकेने कारवाई करीत जप्त केल्याची माहिती पालिके दिली .
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज मधील परिवहन प्रादेशिक कार्यालयांच्या आवारातील फूटपाथ वर गेल्या काही महिन्या पासून राजकीय पक्षांच्या पदाधिकार्याच्या आशीर्वादाने ३० ते ४० बेकायदेशीर अनधिकृत टपऱ्याधारकांनी धाटल्या आहेत या बेकायदेशीर टपरीधारकाना ना आरटीओची ना पालिकेची भीती असल्याने या टपरी धारकांची दादागिरी वाढली आहे या बेकायदेशीर टपऱ्या मधूनच आरटीओ संबधित परवाने व नूतनीकरण करण्याची कामे आरटीओ चे दलाल करत असतात .गेल्याच महिन्यात या टपऱ्या मधील एका दलालाने आरटीओचे कर्मचारी मनीष जाधव याला क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मारहाण केली होती .या मारहाणी मुळे आरटीओ कार्यालया बाहेरील बेकायदेशीर टपर्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता .या बेकायदेशीर तपर्याच्या कारवाईसाठी आरटीओ कार्यालयाच्या कर्मचर्यानी कारवाईची मागणी केली होती . तसेच या बेकायदेशीर टपर्या मुळे येण्या जाण्यास वाहतुकीची अडथळा निर्माण केला होत असल्याने या टपर्यावर कारवाई साठी माहिती अधिकार कार्यकर्तानी या विषयी पालिकेच्या ब प्रभाग क्षेत्र कार्यालया कडे तक्रार केली होती.
या तक्रारी नुसार अतिक्रमण ब” कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आपल्या पथकासह ३० ते ४० अतिक्रमानावर धडक कारवाई साठी जेसीबी पोलीस फाटा आणि कर्मचारी गेले असता त्यापूर्वीच टपरी धारकांनी आपली टपऱ्या घेऊन पळ काढला तर उरलेल्या दोन तीन टपर्यावर पालिकेने कारवाई करीत टपऱ्या जप्त केल्या सदरची कारवाई करताना कर्मचारी बाळू शिंदे म्हात्रे , शेवाळे महालेआणि पथक कर्मचारी उपस्थित होते
Related Posts
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची तडफदार कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही…
-
मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्हाधिकारी…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
केडीएमसीची अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.…
-
कल्याण आरटीओ कार्यालयाच्या क्लार्कला एजंट कडून मारहाण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - क्षुल्लक कारणावरून आरटीओच्या कल्याण विभागीय कार्यालयाच्या क्लार्कला…
-
कल्याण मध्ये उभ्या जेसीबीला टेम्पोची जोरदार धडक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला…
-
दूध भेसळ प्रकरणी, भेसळ नियंत्रण समितीची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
कल्याण ग्रामीण खोणी गावातील ५५ वीजचोरांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीजचोरी शोध मोहिमेवरील…
-
कल्याण मध्ये वाहतूक पोलिसांची ४९३ वाहन चालकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहर वाहतूक उपशाखा कल्याण…
-
कल्याण परिमंडलात वीजचोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात 7 ते 9 आक्टोबर…
-
कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन; एजंटकडून कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कार्यालय परिसरात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला…
-
अखेर कल्याण स्टेशन परिसरातील नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतुक पोलीसांची कारवाई
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकामुळे वाहन चालकांना…
-
अनधिकृत रेती उत्खनना विरोधात कारवाई, प्रशासनाकड़ून ५० लाखांचा मुद्देमाल नष्ट
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - मुंब्रा खाडी, कोपर खाडी…
-
कल्याण एस टी डेपोतील १६ संपकरी कामगारांवर निलंबनाची कारवाई
कल्याण/प्रतिनिधी - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कामगारांनी महामंडळाचे राज्य…
-
कल्याण मोहने परिसरात १३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई,४१ लाखांची वीजचोरी उघडकीस
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण पश्चिम…
-
भिवंडी कल्याण शील रस्त्याचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मनविसेनेची मागणी
भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची…
-
महावितरणची वीज चोरांविरूद्ध धडक मोहीम, टिटवाळ्यात ३९० तर शहापुरात ५४० आकडे बहाद्दरांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महावितरणच्या कल्याण मंडल दोन अंतर्गत…
-
कल्याण वाहतूक शाखेची १०४ बुलेटवर कारवाई, वाहतूक पोलिसांनी फिरवला मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वाहतूक पोलिसांनी मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवला असून गेल्या तीन…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
आदिवासींची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
नाशिक पोलिसांकडून प्रथमच महिलेवर तडीपारीची कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- नाशिक पोलिसांच्या वतीने प्रथमच…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
विनापरवाना डीजे लावणाऱ्या २२ जणांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - सध्या सगळीकडे लगीनसराई…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याणातील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/YawPqga_yEY कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील विजय…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
ग्राम रोजगार सेवकांचा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी - वर्ध्यात ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…