नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – पेपरलेस कामकाजाकडे वेगाने वाटचाल करत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. केंद्र शासनाच्या ‘डिजीलॉकर’ या ऑनलाईन शासकीय व अधिकृत कागदपत्रांच्या ऍपमध्ये आता मुंबईकरांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन जतन करता येईल.

हा उपक्रम महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सहकार्याने राबवला आहे.महानगरपालिकेकडे सन २०१० पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्र विषयक कामकाज सुरु झाले असले तरी २८ जानेवारी २०१६ पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्र कामकाज ऑनलाईन करण्यात आले. त्यामुळे या तारखेनंतर नोंदणी केलेल्यांना ही डिजीलॉकर सुविधा मिळेल. विवाहाचे वर्ष कोणतेही असले तरी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र उपलब्ध होते.
अशा रितीने आजपर्यंत महानगरपालिकेकडे वैवाहिक नोंदणीची संख्या ३ लाख ८० हजार ४९४ इतकी आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते ही सुविधा सुरु करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान संचालक शरद उघडे, व्यवस्थापक मीनल शेट्ये, डेनिस फर्नांडिस यावेळी उपस्थित होते.
Related Posts
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
डिजीलॉकर मध्ये आता आरोग्यविषयक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संग्रहित करता येणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स…
-
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
आता ऑस्ट्रेलियात दूरदर्शन दिसणार
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलिया…
-
विधिमंडळ कामकाजाची माहिती आता एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर /प्रतिनिधी - विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
पोलिसांच्या नैमित्तिक रजा आता २० दिवस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पोलीस शिपाई ते…
-
आता केडीएमसीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी…
-
एमबीए, एमएमएस सीइटी परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
साऊथचा सुपरहिट चित्रपट 'गीता' आता मराठीत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बेवारस मुलांची कोणी फुकट…
-
तान्हाजी – द अनसंग वॉरिअर आता करमुक्त
मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
आता केडीएमसीचा दर सोमवारी जनता दरबार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांच्या निपटारा…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
स्वच्छताकर्मीनाही आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहर…
-
आता सर्वच दुकानांवरील पाट्या मराठीत लावणे बंधनकारक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत…
-
आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली - प्रमोद हिंदुराव
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jCWmu3arsSo कल्याण/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस दहशतवादी…
-
कल्याणच्या रिंग रोड आता हिरवाईने बहरणार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण ते टिटवाळा…
-
शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी- शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
आता एफसीआयची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक,…
-
पोलाद मंत्रालय आता गतीशक्ती राष्ट्रीय पोर्टलवर दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट…
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर…
-
महायुतीच्या सभेत मुंबईकरांना देण्यात आली मोठी आश्वासने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या…
-
टेक-बी प्रोग्रामसाठी ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य…
-
आता महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ म्हणून सिल्व्हर पापलेट’ ओळखला जाणार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oQ59n4LsCv4?si=xBVeTNd-x8bfns8T रत्नागिरी/प्रतिनिधी - ‘सिल्व्हर पापलेट’ मासा…
-
आता माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी,पदविकाधारकांनाही संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…
-
रब्बी हंगामातील धान, भरडधान्य खरेदीची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पणन हंगाम 2021-22 (रब्बी)…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई – भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर…
-
वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक लोकसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एका ऐतिहासिक…
-
राष्ट्रवादीच्या बॅनर वर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
-
आता महामार्गाच्या निर्मितीमध्येही गुंतवणूक करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
-
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देवू नये मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - जालन्यात मराठा…