नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध प्रणालींमध्ये वैद्यकीय मूल्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम करण्याच्या दृष्टीने, आयुष मंत्रालयाने भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालया अंतर्गत असलेल्या पर्यटन विकास महामंडळासोबत (आयटीडीसी) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या सामंजस्य करारानुसार, पर्यटन विकास महामंडळाच्या (आयटीडीसी) अधिकाऱ्यांना, आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध प्रणालींमधील वैद्यकीय मूल्य पर्यटनाविषयी जागरूक करण्यासाठी आयुष मंत्रालय प्रशिक्षण देईल. या माध्यमातून पर्यटन सर्किट निश्चित केले जाईल ,यामध्ये आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध प्रणालींमध्ये वैद्यकीय मूल्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यटन विकास महामंडळाला वेळोवेळी सर्व तांत्रिक माहिती प्रदान करण्यासाठी मोठा वाव मिळेल.
आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार, पर्यटन विकास महामंडळ “ज्ञान पर्यटन” अंतर्गत पर्यटन स्थळांमध्ये भारतीय वैद्यक पद्धतीच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचा समावेश करेल आणि पर्यटकांसाठी उपयुक्त चित्रपट/साहित्य विकसित करू शकेल.आयुष्य मंत्रालय पर्यटन विकास महामंडळद्वारे चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्समध्ये आयुर्वेद आणि योग केंद्राच्या स्थापनेच्या शक्यता आजमावेल आणि सहकार्याने जागरूकता कार्यशाळा आयोजित करेल.
आयुष मंत्रालय आणि पर्यटन विकास महामंडळाच्या प्रतिनिधी सह-अध्यक्ष असलेल्या संयुक्त कार्य गटाच्या माध्यमातून (जेडब्ल्यूजी ) सामंजस्य कराराची अंमलबजावणी आणि प्रगतीवर लक्ष ठेवले जाईल. वैद्यकीय मूल्य पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून प्रचार करण्यासाठी संयुक्त कार्य गट मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड इत्यादींनी अवलंबलेल्या सर्वोत्कृष्ट पद्धती देखील जाणून घेईल.
तिरुवनंतपुरम येथे जी 20 समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेखालील अलीकडेच संपन्न झालेल्या पहिल्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीत, केरळ जी 20 प्रतिनिधींनी भारतात वैद्यकीय मूल्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी संधी आणि आव्हानांवर चर्चा केली.
ग्लोबल वेलनेस इन्स्टिट्यूटच्या (जीडब्ल्यूआय) ‘द ग्लोबल वेलनेस इकॉनॉमी: लुकिंग बियॉन्ड कोविड’ या अहवालानुसार,अलिकडच्या वर्षांत भारतात वैद्यकीय पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक निरामयता अर्थव्यवस्था वार्षिक 9.9% च्या प्रमाणे वाढेल. आयुष आधारित आरोग्यसेवा आणि निरामयता अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
Related Posts
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक कुडे प्राचीन बौध्द लेण्यांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता
अलिबाग/प्रतिनिधी -रायगड जिल्ह्यामधील ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी तळा तालुक्यातील कुडे प्राचीन बौध्द…
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
औरंगाबादच्या पर्यटन विकासालाही मिळणार चालना
प्रतिनिधी. मुंबई - औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
पर्यटन संचालनालयामार्फत महा व्हिडिओग्राफी स्पर्धा
प्रतिनिधी. मुंबई - पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी…
-
पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
श्रीलंकेला वैद्यकीय मदत हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोलंबो - सध्याच्या संकटाच्या काळात श्रीलंकेला…
-
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा…
-
आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना…
-
राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये…
-
भारतीय वस्त्रोद्योग कार्यशाळेत मुंबईतील महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू…
-
राज्यात कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती, कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती देणार
मुंबई प्रतिनिधी - केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज
मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच…
-
नंदूरबार जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण…
-
कोविड-19 वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी . लातूर - महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019…
-
महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी,महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी…
-
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास…
-
रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न दर्जा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रातिनिधी - रेल्वे विभागाची सार्वजनिक…
-
बार्टीमार्फत १८ ते २० मे रोजी कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयावर ऑनलाईन वेबिनार
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळच्या वसंतराव नाईक…
-
पर्यटन संचालनालयामार्फत एक हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी
मुंबई प्रतिनिधी- पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
भिवंडीतील डॉ.शैलेश म्हात्रे आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये…
-
कोल इंडिया लिमिटेडकडून वापर नसलेल्या 30 खाण क्षेत्रांचे पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळांमध्ये रुपांतर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोल इंडिया लिमिटेड…
-
दिवा रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्यास मान्यता विकास आराखड्यात फेरबदल
मुंबई प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी…
-
नवी दिल्लीत पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ट्रॅव्हल मार्ट २०२३चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत सरकारच्या पर्यटन…
-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - एकात्मिक आदिवासी विकास…
-
वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन
अलिबाग/प्रतिनिधी - पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे…
-
आदिवासी विकास विभागातर्फे ‘गणित माझा सोबती’स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी. नाशिक - भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 125 व्या…
-
पर्यटन संचालनालच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र…
-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू…
-
राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाने जिंकला 'इंडस्ट्री एक्सलन्स २०२२ पुरस्कार'
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय खाण कामगार…
-
वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन-2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व…
-
पुण्यात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय ५८ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील एएफएमसी अर्थात…
-
नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांच्या रूग्णालयास मान्यता
मुंबई प्रतिनिधी - नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन…
-
आर्थिक विकास महांडळास निधी देण्यासाठी सूचना करा, वंचितची राज्यपालांकडे मागणी
हिंगोली/प्रतिनिधी - दिनांक 06/08/2021 रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगत सिंग…
-
मंत्रीमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती - दिपक केदार
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाची…
-
नीती आयोगाची महिला प्रणित विकास विषयावर कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महिला स्वयंउद्योजिका मंच-…
-
उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत बक्षीस योजना
नाशिक प्रतिनिधी- आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुली आणि मुलांना शिक्षण…
-
कल्याण मधील प्रभाग क्र.३ गंधारे मध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण प्रभाग क्र ३ गंधारे हा मा.नगरसेवक सुनिल…