औरंगाबाद/प्रतिनिधी – प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.प्राध्यापक संघटने (बामुक्टा) तर्फे तर्द्थ प्राध्यापकांना पेन्शन मंजूर केल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार सोहळा देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वश्री आमदार सतिश चव्हाण, विक्रम काळे, अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, यशवंत शितोळे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. यावेळी ‘करीअर कट्टा’ बॅनरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
संघटनेने मांडलेल्या प्राध्यापकांच्या विविध मागण्या यामध्ये प्राचार्यांची रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण अनुसार भरणे, विद्यापीठ कायद्याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मत विचारात घेऊन फेरविचार करणे, प्राध्यापकांची रिक्त पदांची भरती, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, यासह इतर प्रश्नांबाबत सकामरात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन श्री.सावंत यांनी यावेळी दिले.
Related Posts
-
'इग्नाईट' महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. रत्नागिरी/प्रतिनिधी - उद्योग संचालनालय, स्मॉल…
-
आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाला मंत्री उदय सामंत यांची भेट
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरआंबेडकर स्टुडंटस् असोसिएशन या…
-
राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. दावोस/प्रतिनिधी - स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड…
-
ठाण्यातील १९७ संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे /संघर्ष गांगुर्डे - ठाणे नगरीतील…
-
कल्याण - शीळ फाटामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न – मंत्री उदय सामंत
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - कल्याण - शीळ मार्गावरील…
-
राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन
पुणे/प्रतिनिधी - अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या…
-
प्लाझ्मा, रक्तदात्यांसह, पोलिस, अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी. मुंबई - देशात कोरोनाच्या केसेस एकावेळी दरदिवशी ९४,००० मिळत…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २२ : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष,…
-
पुण्यात हवाई दलाच्यावतीने शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - 'आझादी का अमृत महोत्सव'…
-
औरंगाबाद मध्ये आंतरजातीय - आंतरधर्मीय जोडप्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - जाती विहीन…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
वंचित बहुजन आघाडीतर्फे ५००उच्चशिक्षित मुलांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उच्चशिक्षित मुले हीच देशाची…
-
चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांचा कलाकारांना मदतीचा हात
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
कल्याण रनर्सच्या धावपटूंचा केडीएमसी आयुक्तांनी केला सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २८ ऑगस्ट रोजी…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर शेतकऱ्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून…
-
राज्याचे लोकायुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा शपथविधी
मुंबई/प्रतिनिधी - न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
जवान विकी चव्हाण यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र भारतीय…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
बार्टी’त नागरी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे/प्रतिनिधी- नागरी सेवा परीक्षेत अनुसूचित जातीचा टक्का वाढावा म्हणून बार्टी,…
-
कल्याण डोंबिवलीमध्ये विकास हरवल्यासारखा दिसतोय -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/7zNXrCfrVAc कल्याण - आगामी केडीएमसी निवडणुकीच्या…
-
उदय लळीत यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली -महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय…
-
रिअल हिरो पोलीस प्रशांत घरत यांचा गृहमंत्र्यांन कडून सत्कार.
मुंबई :- बोट अपघातातून प्रसंगावधान राखत ८८ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात…
-
बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्युज मराठी टीम. मुबंई- मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख…
-
मंत्री छगन भुजबळांविरोधात पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंबड…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साहसी जलतरणपटू नील शेकटकरचा सत्कार
मुंबई/प्रतिनिधी - एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५…
-
संरक्षण मंत्री यांच्या हस्ते मालदीवला जलद गस्ती नौका सुपूर्द
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण मंत्री राजनाथ…
-
आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेला गाजराचा हार घालून युवक काँग्रेसच आंदोलन
नेशन न्यूज़ मराठी टिम. सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहरातील १०० खाटांचे…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - पुढील काळात कौशल्य विकास…
-
मंत्री छगन भुजबळांचा जामीन रद्द करा; सकल मराठा समाजाची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - मंत्री छगन भुजबळ…
-
समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट
परभणी/प्रतिनिधी - आरोग्य विभागाच्या दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी गट…
-
आमचं रक्षण हे हनुमान रायांनी केलं यशोमती ठाकूर यांचा विरोधकांना टोला
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - नागपूर नंतर विदर्भातील सर्वात…
-
सुरेश नवले यांचा मविआ ला पाठिंबा,पंकजा मुंडेंची वाढली डोकेदुखी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील राजकारणाला…
-
कल्याण डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात जोरदार निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…
-
नगरविकास मंत्री यांनी घेतला सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे…