नेशन न्युज मराठी टिम.
सातारा – कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज दसाई यांनी आज केली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, प्रांतधिकारी सुनिल गाडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते. पाहणी प्रसंगी मंत्री देसाई म्हणाले, कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठका झालेल्या आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु झाल्यास स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. कोयना जलाशयात नौकाविहार सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून पर्यटक व धरणाची सुरक्षितता पाहुनच योग्य तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लवकरच पाठविण्यात येईल.
Related Posts
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी
पुणे - सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या…
-
एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी
कल्याण/प्रतिनिधी -आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची…
-
ठाण्याची केंद्रीय पथकाची पाहणी प्रतिबंधित झोन,कोव्हीड हॉस्पीटलला दिली भेट
प्रतिनिधी. ठाणे - कोरोना कोव्हीड १९ च्या अनुषंगाने आज केंद्रीय…
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची पूरग्रस्त भागाची पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - सूरू असलेल्या…
-
समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी…
-
अतिवृष्टीग्रस्त भिलदरी धरण व परिसराची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
केडीएमसीच्या कोविड सेंटरचा शिवसेना खासदार,भाजपा आमदार यांचा पाहणी दौरा
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता…
-
मुख्यमंत्री यांनी केली मालवण चिवला बीच येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
-
केंद्रीय पथकाकडून महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सांगली/प्रतिनिधी - केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या आयर्विन पुल,…
-
नाले सफाई व रस्ते दुरुस्तीच्या कामाची केडीएमसी आयुक्त यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या पावसाळ्यापूर्व नाले सफाई…
-
कोरोना रुग्ण वाढ,केडीएमसी आयुक्तांची भाजी मार्केट येथे भेट देऊन पाहणी
कल्याण प्रतिनिधी- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी…
-
डोंबिवलीत मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानक भेट देऊन केली पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानकाजवळच्या महापालिका कार्यालयास अचानक भेट देऊन…
-
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक…
-
मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी मोहीम सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - भारत निवडणूक…
-
महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा…
-
महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२०-२१ चा अहवाल ५ मार्च २०२१ ला होणार सादर
मुंबई प्रतिनिधी - राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी…
-
कृष्णा, कोयना, वेण्णा, निरा आणि उरमोडी नद्यांच्या काही भागाचा जल प्रदुषणाच्या यादीत समावेश
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ…
-
९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण महसूल मंत्री यांची माहिती
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महसूल आणि कृषी विभागाच्यार संयुक्त विद्यमाने…
-
कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर कामांची खा. श्रीकांत शिंदे यांनी केली पाहणी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी - येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने…