नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – सावळदे गावाजवळील तापी पुलावरून आयशर कंपनीचा ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली . या दुर्घटनेत वाहकाला वाचवण्यात यश आले , मात्र चालक बेपत्ता असून ट्रकला जलसमाधी मिळाली . मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर लगत असलेल्या सावळदे गावाजवळ तापी नदीवरील पुलावरून आश्यर कंपनीचा मालट्रक तापी नदी पात्रात पडल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे .
आयशर ट्रक मधील चालक व वाहक हे दोघेही पाण्यात बुडाले मात्र वाहकाला वाचवण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले आहे . चालकाचा मात्र अद्याप शोध सुरू आहे . मालेगावहून इंदूरच्या दिशेने कुरकुरे घेऊन आयशर ट्रक जात होता . चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट नदीपात्रात कोसळला आहे घटनास्थळी तात्काळ शिरपूर पोलीस व महामार्ग पोलीस दाखल होऊन बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
Related Posts
-
रत्नागिरीच्या समुद्रात बोटीला मिळाली जलसमाधी
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - परतीच्या पावसाने…
-
अवैधरीत्या लाकडाची वाहतूक, ट्रकसह चालक ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाणा/प्रतिनिधी - अवैधरीत्या लाकडाची वाहतूक…
-
रासप-आपचे तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धाराशिव / प्रतिनिधी - तेरणा धरणातून…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
ऊसाने भरलेला ट्रक पाण्यात कोसळला; चालक गंभीर जखमी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी- ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण…
-
लळींग घाटात गॅस टँकरला ट्रॉलाची धडक, चालक गंभीर
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी -मुंबई - आग्रा महामार्गावरील लळींग…
-
मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रस्ते वाहतूक आणि…
-
अबोली महिला रिक्षा चालक स्वतंत्र रिक्षा स्टँन्डच्या प्रतीक्षेत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणातील अबोली रिक्षा चालक महिलानी प्रशासकीय यंत्रणानाकडे…
-
अनुसूचित जमातीच्या मुलांना वाहन चालक प्रशिक्षण देण्याच्या योजनेसंदर्भात लाभार्थी व संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- सन 2009-2010 या वर्षात विशेष…
-
कल्याणात ग्राहकाची पार्किगमधून दुचाकी बेपत्ता,मुजोर पार्किग चालकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणमध्ये राहणारे अप्पू दत्ता हे मुलूंडमध्ये भूमीअभिलेखा…
-
बेपत्ता झालेल्या सीएचा मृतदेह टिटवाळा रेल्वे रुळाजवळ आढळला हत्या की आत्महत्या ? गूढ वाढले
कल्याण - मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत तपास सुरु असताना एका मोठ्या…
-
गिरणा तापी नदीच्या संगमावर बुडालेल्या तरुणांचा एस डी आर एफ पथकाकडून शोध सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील…
-
कल्याण पोलिस ब्रेक दि चेन साठी सज्ज, रिक्षा चालक, बस चालकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक
कल्याण प्रतिनिधी- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारच्या वतीने अनेक…