महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महाराष्ट्र

मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. जवळपास 18 लाख मतदार हे मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. यासाठी ठीक ठिकाणच्या मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील या दोघांमध्ये चुरस पहावयास मिळत आहे.

तसेच जळगाव मधील चोपडा तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे दृश्य होते. नागरिक आज मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहे. शहरातील प्रत्येक केंद्रावर वयोवृद्धांपासून, महिला ,नागरिक तसेच युवकांनी मतदान केले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा मतदान करणारे युवक देखील उत्साहाने मतदान करताना दिसत आहे.

Related Posts
Translate »