प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण तालुक्यात २१ ग्रामपंचायत कार्यालयातील निवडणूक रंगत वाढली आहे कांबा ग्रामपंचायत ही मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत उद्योग वाढण्यात मदत करणार असल्याचे प्रतिपादन प्रभाग क्र १ च्या एकता पॅनल च्या उमेदवार सोनाली विजय उबाळे यांचा निवडणूक चिन्ह गॅस सिंलीडर आणि रंजना दिपक म्हारसे यांचा कपाट चिन्ह असून प्रचारात आघाडी घेतली आहे आणि महिला राज वार्डात येणार असल्याची खात्री ता .१० रविवारी निवडणूक प्रचारात व्यक्त केली आहे त्यावेळी वार्डातील शेकडो मतदार सोबत होते
कल्याण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीतील निवडणूक चूरस वाढत चालली आहे . कांबा गावात एकूण १३ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे . ग्रामपंचायत भागात अनेक उद्योग स्थिरावत आहे त्याला चालना मिळण्यासाठी आणि विकासाला हातभार लागून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत करणार असल्याचे वार्ड क्र .१ च्या उमेदवार सोनाली विजय उबाळे यांचा निवडणूक चिन्ह गॅस सिंलीडर आणि रंजना दिपक म्हारसे यांचा कपाट चिन्ह घेऊन निवडणूकीत उभ्या आहेत . स्थानिक मतदारांचा पाठिंबा ही मिळत असल्याचे रविवारी ता १० सांयकाळी प्रचारात करीत असताना दोन्ही उमेदवारांनी सांगितले. पाच वर्षांनी निवडणूका येतात मात्र नेहमी अडचणीत धावून येऊन समस्या सोडविणार उमेदवार वार्डात पाहिजे त्यामुळे मतदारांनी यांचा विचार करा आणि निवडणूक चिन्ह गॅस सिंलीडर आणि कपाट चिन्ह यावर बटन दाबून विजय करण्याच्या मानस बोलून दाखवला. दरम्यान कांबा गावातील निवडणुकीत प्रचार अंतिम टप्यात आल्याने प्रसाराची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे .

Related Posts
-
कोंकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच, १ सदस्यावर अपात्रतेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - कोकण विभागातील एकूण 7…
-
जळगाव जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीचे पॅनल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्हा दूध संघाच्या…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायती मध्ये गावदेवी पॅनलची बाजी
कल्याण प्रतिनिधी :- कल्याण तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उप…
-
भिवंडीतील वेढे ग्रामपंचायतीला तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी तालुक्यातील वेढे ग्राम पंचायतीला ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार…
-
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रधानमंत्री भारतीय जन…
-
शासन शब्दकोश भाग-१ आता गुगल प्लेवर उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द…
-
शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत
नागपूर प्रतिनिधी - जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १,३५१ उमेदवार रिंगणात
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लोकशाही असलेल्या…
-
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी - राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या…
-
कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण…
-
१ ऑगस्ट पासून महसूल विभागातर्फे “महसूल सप्ताह”चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट…
-
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU)…
-
मोहने ते कांबा पुलाच्या रस्त्याला साडे तीन कोटीचा निधी
कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण आणि उल्हासनगर शहरा बरोबर कल्याण ग्रामीण भागातील…
-
कल्याण मधील प्रभाग क्र.३ गंधारे मध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण प्रभाग क्र ३ गंधारे हा मा.नगरसेवक सुनिल…
-
बदलापुरात एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
१ मार्चपासून सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला होणार सुरूवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोरोना महामारी आणि इतर…
-
कल्याण तालुक्यातील कांबा येथे बिट्स पिलानी मुंबई कॅम्पसचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी…
-
समान नागरी कायदा व मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेचे निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद…
-
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन…
-
१ जुलैपासून आशा स्वयंसेविकांना १५०० रुपयांची वाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार…
-
एसटी महामंडळाच्या डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये होणार रुपांतर
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या…
-
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार जागृती अभियान
मुंबई/प्रतिनिधी - महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या…
-
१ लाख युवकांना मिळणार विविध उद्योग, आस्थापनांमध्ये ॲप्रेंटीसशीपची संधी
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी…
-
रिमोटचा वापर करत जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज)…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात अडीच महिन्यात १ लाख ७६ हजार तक्रारींचे निवारण
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने…
-
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - प्रशासकीय कामकाज अधिक…
-
ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका…
-
राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान कौमी एकता सप्ताह
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर हा सप्ताह ‘कौमी…
-
१ फेब्रुवारी पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळा आखून रेल्वे सेवा सुरु
प्रतिनिधी. मुंबई - कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या…
-
१ ते ७ ऑक्टोबर दरम्यान अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तात्काळ नूतनीकरण…
-
यंदाची केडीएमसीची निवडणूक पॅनल पध्दतीने,मतदारांना जागरूक राहण्याचे केडीएमसीचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पालिका…
-
नोव्हेंबर मध्ये जीएसटीतून १,४५,८६७ कोटी रूपयांच्या महसूलाचे संकलन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नोव्हेंबर 2022 मध्ये…
-
केडीएमसी क्षेञात मास्क न वापरणाऱ्यां ३५७ जणांकडून १ लाख ७८ हजारांचा दंड वसूल
कल्याण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या ३५७ व्यक्तींकडुन…
-
१ अब्ज ३२ कोटीचा इन्व्हॉईस घोटाळा, सूत्रधाराला सीजीएसटी भिवंडी विभागाकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विभागातल्या भिवंडीच्या केंद्रीय…
-
महावितरण कल्याण एकच्या विशेष पथकाने दोन महिन्यात पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन,१ मार्च पर्येंत अर्ज करण्याची मुदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष…
-
रूफ टॉप सोलरला वीज ग्राहकांची वाढती पसंती,१,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स…
-
राज्यभरात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्येत क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व…
-
सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत नमुंमपा शाळा क्र.३६ संघाची लक्षवेधी कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक…
-
महिला बचत गटांनी उभारला महाराष्ट्रातील पहिला सोलर पॅनल निर्मिती उद्योग
वर्धा - महिला बचत गटांचे उद्योग म्हणजे केवळ कुरड्या, पापड्या, मसाले, लोणचे, शेळी पालन, कुक्कुटपालन, सामूहिक…
-
ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध,बघा काय चालू व काय बंद
मुंबई प्रतिनिधी- राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय…