महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र

सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी

प्रतिनिधी.

सोलापूर – जिल्ह्यातील सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर संचलित मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता माढा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हैसगावच्या विद्यमान सरपंच सीमाताई पंडित खारे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प सदस्य आप्पासाहेब उबाळे,लक्ष्मणराव कांबळे, माढा तालुका सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष पंडित खारे होते.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब आडसुळ यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी महिला शिक्षक,डॉक्टर, नर्स,अंगणवाडी सेविका यांचा सन्मान अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतिभा पांडव यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर धांडे यांनी मांडले

Related Posts
Translate »