नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – भारतात उत्पादित केळी आणि बेबीकॉर्न यांना कॅनडाच्या बाजारपेठेत प्रवेश मिळण्यासंदर्भात भारताची राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना आणि कॅनडा देशाचे या क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यातील वाटाघाटी सफल झाल्यामुळे आता या भारतीय पिकांना कॅनडाच्या बाजारपेठेमध्ये विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा आणि कॅनडाचे उच्चायुक्त माननीय कॅमेरॉन मॅकके यांच्यामध्ये 7 एप्रिल 2022 रोजी झालेल्या बैठकीनंतर, कॅनडाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, कॉर्न पिकासंदर्भात कॅनडा देशात आवश्यक असलेल्या वनस्पती संरक्षण आयात आणि देशांतर्गत व्यवहार संदर्भातील आवश्यक पात्रता तसेच स्वयंचलित आयात संदर्भ प्रणाली यांच्या बाबतीत लागू असलेल्या डी-95-28 या मार्गदर्शक सूचनांच्या अद्यायावतीकरणानंतर एप्रिल 2022 पासून कॅनडा भारतातील ताज्या बेबीकॉर्नची आयात सुरु करू शकेल. तसेच, भारताने ताज्या केळ्यांच्या संदर्भात पुरविलेल्या तंत्रज्ञानविषयक माहितीचा आधार घेऊन कॅनडाने तात्काळ प्रभावाने भारतीय केळ्यांना तेथील बाजारपेठेत विक्रीसाठी प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे.
Related Posts
-
सागरी राष्ट्रांमधील मैत्री दृढ करण्यासाठी भारतीय नौदल जहाज किल्तानची मुआरा आणि ब्रुनेईला भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल…
-
आम आदमी पार्टीचे केळी वाटप आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील राजकीय…
-
वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने केळी पीक भुईसपाट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या…
-
राष्ट्रपती सन्मान आणि ध्वज तसेच भारतीय नौदलाच्या नव्या रचनेतल्या बोधचिन्हाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलासाठीचे राष्ट्रपती…
-
भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची भरती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अंमली पदार्थ मोठा साठा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
भारतीय मानक ब्युरोची भिवंडी,उल्हासनगर येथे सक्तवसुली शोध आणि जप्तीची कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - भारतीय मानक ब्युरोच्या (BIS),…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
कर्णबधिर क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स जपानमध्ये संयुक्त सरावासाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशादेशांमधील हवाई संरक्षण…
-
सोसाट्याच्या वाऱ्याने केळी पिकाचा केला घात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - अवकाळी पडणारा पाऊस…
-
थॉमस कप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस…
-
भारतीय नौदलाचा तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन परिसंवाद संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या…
-
भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी संयुक्तपणे आयोजित करणार तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - नवी…
-
भारतीय डाक विभागमध्ये पद भरती
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) पात्रता : जड…
-
रोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - रोग निदान व उपचारासाठी जिनोमिक्स,…
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…
-
स्वदेशी बनावटीचे आणि देशातच विकसित केलेले लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला…
-
भारतीय निवडणूक आयोगाने 'टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचा केला सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
एअरबस डिफेन्स आणि टाटा समूह भारतीय हवाई दलासाठी वाहतूकीचे विमान तयार करणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 'मेक इन इंडिया'…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
भारतीय नौदलातील दिल्ली, शक्ती आणि किलटान जहाजांची सिंगापूरला भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
भारतीय हवाई दल आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे 'भारत ड्रोन शक्ती 2023' चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ड्रोन तंत्रज्ञानामुळे क्षमता…
-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन
संभाजी नगर/प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन…
-
भारतीय अन्न महामंडळाच्या गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - खूल्या बाजारात विक्री…
-
अरबी समुद्रात स्वतंत्रपणे टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करत भारतीय नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पोरबंदर येथील नेव्हल…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
भारतीय तटरक्षक दलाची शौर्य आणि राजवीर ही जहाजे बांग्लादेशात तैनात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि बांग्लादेश…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
दिल्ली, शक्ती आणि किल्तन या भारतीय नौदलातील जहाजांचे सिंगापूर येथे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
भारतीय नौदल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशांतर्गत…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
सुरक्षा कवच २ - भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांचा संयुक्त सुरक्षा सराव
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - अग्निबाज विभागाने 22 मार्च…
-
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान…
-
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) - ११ जागा मॅनेजर (टेक्निकल) - २…
-
भारतीय नौदलातील आयएनएस सहयाद्री आणि आयएनएस कोलकाता ही जहाजे इंडोनेशिया मध्ये दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलात आघाडीवर…
-
भारतीय रेल्वेचे “ट्रेन्स ऍट ए ग्लान्स नावाचे अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वे मंत्रालयाने 1…
-
भारतीय रेल्वेचे परिविक्षाधीन अधिकारी राष्ट्रपतींच्या भेटीला
नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय रेल्वेच्या (2018 तुकडी) 255…