नेशन न्यूज मराठी टिम.
मुंबई/प्रतिनिधी – 2 ऑक्टोबर पासून MPSCचे विद्यार्थी आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. EWS वगळून 196 विद्यार्थींची सेवा भरतीमधून पात्र उमेदवारांची तात्काळ नियुक्ती झाली पाहिजे, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
शिफारस पत्र मिळून १४ महिने झाले तरी अद्याप नियुक्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. जोपर्यंत नियुक्ती होणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आ
Related Posts