नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली– केंद्र सरकारने मेक इन इंडिया उपक्रमातून बीएसएनएलला ४ जी सुविधा सुरु करण्यास परवानगी उशिरा मिळाली असली तरी पण हि प्रणाली बीएसएनएलकडून अद्ययावत पद्धतीने तयार करण्यात आल्याने ५ जी मध्ये देखील सहजपणे बदलता येऊ शकणार असून १५ ऑगस्ट पर्यत ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याचे बीएसएनएलचे मुख्य जनरल मनेजर रमाकांत शर्मा यांनी डोंबिवलीत सांगितले. बुधवारी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, वसई, पालघर मधील १५ सेंटरचे उद्घाटन बीएसएनएलचे मुख्य जनरल मनेजर रमाकांत शर्माच्या हस्ते डोंबिवलीतून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
यावेळी अधिक माहिती देताना बीएसएनएलचे मुख्य जनरल मनेजर रमाकांत शर्मा म्हणाले, भारत संचार निगम या सरकारी टेलिफोन विभागाने खाजगी स्पर्धकाशी स्पर्धा करताना फोरजी फायबर सुविधा उपलब्ध करून दिली असून या द्वारे अतिशय वेगाने मिळणाऱ्या सुविधेमुळे हि सुविधा अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. आता बीएसएनएलच्या माध्यमातून आधार युनिक सुविधा सुरु करण्यात आली असून बुधवारी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, वसई, पालघर मधील १५ सेंटरचे उद्घाटन बीएसएनएलचे मुख्य जनरल मनेजर रामकांत शर्मा च्या हस्ते डोंबिवलीतून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बीएसएनएलकडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधाची माहिती दिली.
तसेच बीएसएनएलच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या आधार केंद्राचा लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे सांगितले. तर आणखी १५ सेटर लवकरच सुरु केली जाणार आहे. डोंबिवलीत बीएसएनएलचे ९ हजार ग्राहक असून मागील २ महिन्याच्या कालावधीत बीएसएनएलची ‘फायबर टू होम’ सुविधा लोकप्रिय झाली असून खाजगी कंपन्याची स्पर्धा असताना देखील ग्राहकाकडून या सुविधेला पसंती मिळत असून आतापर्यत १२०० ग्राहकांनी हि सुविधा घेतली आहे. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने या योजनेतील प्लान तयार करण्यात आल्याचे शर्मा यांनी यावेळी सांगितले.
Related Posts
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
१५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व…
-
राज्यभरात प्रजासत्ताकदिनी शासकीय ध्वजारोहण सकाळी ९.१५ वाजता होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/ प्रतिनिधी – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६…
-
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती, १५ डिसेंबर अंतिम तारीख
केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध…
-
शिधापत्रिकाधारकांच्या आधार संलग्नीकरणात यवतमाळ जिल्हाने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - अन्नधान्य वितरणातील अपहार, गैरव्यवहार…
-
नवी मुंबईत ‘आयुष इमारत संकुलाचे’ उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - केंद्रीय आयुष तसेच, बंदरे, जहाजबांधणी…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
राष्ट्रीय कृषी संमेलन- खरीप अभियान - २०२२ चे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - कृषी मंत्री नरेंद्र…
-
१५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
-
१५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास…
-
‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव २०२२’ चे उत्साहात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपल्या जीवनाला वैचारिक दिशा…
-
मटन खाल्ल्याने विषबाधा झालेल्या १५ जणांवर उपचार सुरु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - तुम्ही जर मांसाहारी…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अर्थ आणि…
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
नाशिकमध्ये माजी सैनिक केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक/प्रतिनिधी - 23 मार्च 2024…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा
मुंबई - राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता…
-
महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी ते थेट ग्राहक…
-
मुंबईतील आधार संरक्षण भिंतींच्या प्रश्नी वंचितची आमरण उपोषणाची हाक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत डोंगर उतारावरील असलेल्या…
-
भिवंडी दिवाणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. भिवंडी/प्रतिनिधी - सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
माय माऊलीच्या जन्माचा उत्सव अनवणी पायांना आधार देऊन केला साजरा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या…
-
मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी मेळावा प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी - नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला व…
-
साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा…
-
राष्ट्रपतींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या अधिकारांसंदर्भातील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
१५ सप्टेंबर पर्यंत पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकार प्रजासत्ताकदिनाच्या…
-
१५ जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा कोविड मुळे तूर्तास पुढे ढकलली
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना…
-
मराठवाड्यात नवजात बालकांचा आधार ठरणार मानवी मिल्क बँक
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी -बदलत्या जीवनशैलीचा परिणाम…
-
बदलापुरात एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
मंत्रालयात इट राईट अभियानाच्या फलकाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - सर्वांना सकस आणि निर्भेळ…
-
ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा- युआयडीएआय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एखाद्या व्यक्तीची ओळख…
-
ऑनलाईन सेवांसाठी आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ऑनलाईन…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय रसायने आणि खते…
-
'इग्नाईट' महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. रत्नागिरी/प्रतिनिधी - उद्योग संचालनालय, स्मॉल…
-
१५ डिसेंबर पर्येंत केडीएमसी क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
१५ वर्षानंतर संदप गावातील शाळेतील वीजपुवठा सुरू
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी ठाणे जिल्हा…
-
चांदवड उपजिल्हा रूगणालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँन्टचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य कर्मी व…