महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image व्हिडिओ

सोलापूरात मासे वाहतुकीचा ट्रक पलटी मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर शहरातील संभाजी महाराज तलाव परिसरात मासे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याना धडकून झालेल्या अपघातात ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधून मांगुर जातीचे जिवंत मासे रस्त्याच्या कडेला असलेल्या डबक्यात पडले.यावेळी मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन,प्रशासनाने सोलापूर शहर जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे.परंतु त्याचे पालन होत नसल्याचे मासे पकडण्यासाठी झालेल्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.
मासे वाहतूक करणारा ट्रक हुबळीवरून सोलापूर मार्गे नागपूरला चालला होता.ट्रक सोलापूर शहरातील संभाजी महाराज तलाव परिसरात आल्यानंतर ट्रॅकवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर जाऊन आदळला.त्यामुळे ट्रक पलटी होऊन त्यातील जिवंत मासे रस्त्याच्या कडेला असलेल्या सांडपाण्याच्या पडले.
मासे वाहतुकीचा ट्रक पलटी झाल्याची घटना शहर व आजूबाजूच्या परिसरात वार्याच्या वेगाने पसरली.यावेळी मासे पकडण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.मासे घरी घेऊन जाण्यासाठी लोकांनी आपल्या सोबत पिशव्या आणल्या होत्या.एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत असताना लोक अतिशय घाण पाण्यात उतरून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवीत लोक मासेमारी करीत होते.रस्त्यावरून जाणारा येणारा प्रत्येक जण गर्दी कशासाठी झाली आहे.हे पुलावर थांबून पहात होता.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.यावेळी मासे पकडण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांना पोलिसांनी हुसकावून लावले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »