पुणे/प्रतिनिधी- “मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खा.सुप्रिया सुळे,आ.संग्राम थोपटे, श्रीमती रुपाली चाकणकर,श्री संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडून या दुर्देवी घटनेची माहिती घेतली.
यावेळी वळसे पाटील म्हणाले, या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली असून आगीचे कारण, जबाबदार कोण याबाबतची कारवाई, अहवाल आल्यानंतर होईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत, यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात.खा. सुप्रिया सुळे यांनीही रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
शहापुर मध्ये प्लास्टिकच्या वस्तु बनविणाऱ्या कंपनीला भिषण आग
शहापुर प्रतिनिधी -शहापूर आसनगाव जवळ कृष्णा एसके कंपनीला अचानक आग…
-
कल्याणात दुकानांना लागलेल्या आगीत अनेक पक्षी - मासे मृत्युमुखी
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - आजची सकाळ कल्याणकरांसाठी काहीशी…
-
भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग
भिवंडी/प्रतिनिधी- भिवंडीत गोदामांसह यंत्रमाग कारखान्याला आग लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात.…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
फायबर चे काम करणाऱ्या दुमजली कंपनीला लागली भीषण आग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर च्या…
-
वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुषमा पाटील तर उपसरपंचपदी नंदकुमार पाटील बिनविरोध
भिवंडी प्रतिनिधी- तालुक्यातील २८ ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी बुधवारी…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
डोंबिवलीतील फडके रोडवरील लाकडी वस्तूच्या गोडाऊनला आग
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार रासायनिक खतांच्या साठ्याची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना रासायनिक…
-
दि. बा. पाटील नामकरण समितीने घेतली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भुमिपुत्रांचा आवाज असलेले…
-
भिवंडीत ब्रशच्या गोदामाला भीषण आग,अग्नितांडाव सुरूच
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत आग लागल्याच्या घटना थांबता थांबत नसून दापोडा गावच्या…
-
आमदार राजू पाटील यांच्याकडून कल्याण - शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी- कल्याण - शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील…
-
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
भिवंडी/ प्रतिनिधी - भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम…
-
केडीएमसीच्या बारावे घन कचरा प्रकल्पातील कचऱ्याला भीषण आग
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या…
-
डोंबिवलीतील मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचे मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- एक कोणी तरी गेलं म्हणून…
-
कल्याणातील बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील बारावे…
-
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
कल्याण शीळ रोडवर रेल्वे पोलिसांच्या गाडीला भीषण आग
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात रेल्वे पोलिसांच्या…
-
जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी - ॲड प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - मनोज जरांगे यांनी…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
कल्याणात इमारतील घराला भीषण आग, आगीत सिलेंडरचाही स्फोट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील रामदास…
-
खा. हेमंत पाटील यांना अटक करण्याची युवा पॅंथर संघटनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - 4 ऑक्टोबर रोजी खासदार…
-
ज्वलनशील रासायनिक पावडरने भरलेल्या ट्रकला आग
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - मालवाहू वाहनात…
-
कल्याणातील फरसाण कारखान्याला सिलेंडर गळतीमुळे लागली आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील (Kalyan) प्रसिद्ध…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सोलापूर/प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून…
-
येरवडा मध्यवर्ती कारागृहास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट
पुणे/प्रतिनिधी- महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर…
-
कापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - संभाजीनगर मधील सिल्लोड…
-
कल्याण मध्ये इमारतीला आग,आग्निशमन दलामुळेमोठी दुर्घटना टळली
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणातील गोदरेज हिल परिसरात असणाऱ्या सोसायटीमध्ये घराला…
-
गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण
पुणे/प्रतिनिधी - सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्यावतीने कारगिल आंतरराष्ट्रीय…
- डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग
कल्याण - डोंबिवलीतील सोनारपाडा भागात एका भंगार गोदामाला भीषण आग…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्यासाठी गृह विभागाने…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी.…
-
डिसेंबरपर्यंत राज्यात ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येणार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती
औरंगाबाद/प्रतिनिधी - डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल.…
-
पनवेल मधील कापड गल्ली मध्ये दुकानाला भीषण आग
NATION NEWS MARATHI ONLINE. पनवेल/प्रतिनिधी - पनवेल मधील कापड गल्लीमध्ये…
-
वाढदिवसाचा केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला लागली आग
नेशन न्यूज़ मराठी टिम. वर्धा/प्रतिनिधी - वाढदिवसाला केक कापताय आणि…
-
डोंबिवलीत लक्ष्मी निवास इमारती मधील गोडावूनला आग,तासभरात आग आटोक्यात
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला दुसऱ्या…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा कंपनीला भीषण आग,अग्नितांडव सुरूच
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज -१ मधील शक्ती प्रोसेस…