नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
मुंबई/प्रतिनिधी – आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे.
चित्रपटाची कथा ‘मनी प्लेन’ या नावाने ओळखली जाणारी एअरबोर्न कॅसिनोवरील मोठ्या चोरीभोवती फिरते. जिथे जगातील सर्वात मोठमोठे गुन्हेगार उपस्थित आहेत. हे मोठमोठे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुन्हेगार जुगार खेळण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा चित्रपटाच्या नायकाला स्वतःवरचे कर्ज मिटवून कुटुंबाला वाचवण्याची संधी मिळते.आयुष्यातील सर्वात मोठी चोरी करण्याचे धाडस नायक करणार की कुटुंबाला कर्जात बुडवणार हे चित्रपटात कळणार आहे.
“चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पूर्ण अॅक्शन आणि सस्पेन्स भरलेला चित्रपट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला असेच अॅक्शन आणि रोमांचक चित्रपट पाहायला आवडत असतील तर ‘मनी प्लेन’ चित्रपट तुमच्यासाठी अगदी योग्य चित्रपट ठरणार आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
Related Posts
-
साऊथचा सुपरहिट चित्रपट 'गीता' आता मराठीत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बेवारस मुलांची कोणी फुकट…
-
भागीदारीत मराठी चित्रपट निर्मितीसाठी राम पब्लिसिटीची अभिनव संकल्पना!
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी- ‘राम पब्लिसिटी’ ही नाट्य,…
-
रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं…
-
‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रत्येक नवा दिवस…
-
२६ फेब्रुवारीला ‘जिव्हारी’ चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशात राहणाऱ्या प्रत्येक…
-
मराठी चित्रपटांच्या अर्थसहाय्य मंजूरी, दर्जा निश्चितीसाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस…
-
आता अल्ट्रा झकास मराठी वर 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब सहपरिवार…
-
मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘गोष्ट एका पैठणीची’…
-
५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या…
-
चित्रपट प्रसारमाध्यम विभागाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळासोबत विलीनीकरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार बार्डो मराठी चित्रपटाला
दिल्ली/प्रतिनिधी - ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट…
-
भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच…
-
चित्रपट,मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी
प्रतिनिधी. मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच…
-
चित्रपट उद्योगाच्या नव्या सीमांचा शोध घेणारे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी एफटीआयआय द्वारे चित्रपट तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - गोव्यामध्ये नोव्हेंबर 20 ते…
-
बहुप्रतिक्षित "सत्यशोधक" चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले…
-
सिद्धार्थ जाधवचा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट अल्ट्रा झकासवर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित…
-
चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांचा कलाकारांना मदतीचा हात
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे…
-
अनेक अडचणींवर मात करीत 'मोऱ्या'चित्रपट सुपरहिट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - अनेक अडचणींवर मात…
-
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वर्ष 2020 साठीच्या 68…
-
विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा”
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा…
-
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
मुंबईत एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.मुंबई/प्रतिनिधी - भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात…
-
मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २७ फेब्रुवारी हा…
-
ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -15व्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट…
-
राष्ट्रीय मिल संघ वाचनालयाचा मराठी भाषा संवर्धन दिन सपन्न
प्रतिनिधी. मुंबई - राष्ट्रीय मिल मजदूर संघ,ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने दि.१४…
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बेला टार एफटीआयआयच्या ५ दिवसांच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या…
-
मराठी चित्रपटात प्रथमच ऑडिओबुक्सचा असाही वापर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - जगातील प्रगत देशांमध्ये…
-
दिल्लीकर मराठी भाषिकांचा ग्रंथ विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन…
-
माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी- केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच…
-
आशियाई चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून १० लाखांचे अर्थसहाय्य; शासन निर्णय जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - यंदाचा 19 वा आशियाई…
-
डोंबिवलीत संविधान दिनानिमित्त 'गोधडी'मराठी नाटक प्रस्तुत होणार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सविधान दिनानिमित्त, संविधानाच्या…
-
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम नवी दिल्ली / प्रतिनिधी - एकदा…
-
मराठी भाषा विभागाकडून चिपळूणच्या वाचनाल्याला अडीच हजार पुस्तके भेट
मुंबई/प्रतिनिधी – चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे…
-
अल्ट्रा झकास' मराठी वर कामगारांच्या जीवनावर भाष्य करणारा'महासत्ता'
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र…
-
जागतिक पुस्तक मेळयात राजभाषेसह मराठी पुस्तकांना चांगली मागणी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राजभाषेसह मराठी पुस्तकांना…
-
कल्याण नगरीत "मराठी दिवाळी" साजरी
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दरवर्षी २७ फेब्रुवारी…
-
झिंग चिक झिंग' चित्रपट 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटी'वर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशाचं पोट भरणारा…
-
अदृश्य’ रहस्याचा शोध 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच…
-
‘विश्व मराठी संमेलन २०२३’ चे थाटात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - “विश्व मराठी संमेलनास राज्य…
-
श्री गजानन विद्यालायातील मराठी बाल वाचन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वाचाल तर वाचाल'…
-
ग्रीन सिग्नल' चित्रपट फूटपाथवर राहणाऱ्या मुलीच्या जीवनाचा संघर्ष
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेवर आधारित ग्रीन…
-
हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उचल नाटकाने जिंकली रसिकांची मने
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह…
-
४ ते ६ जानेवारी रोजी "मराठी तितुका मेळवावा' विश्वसंमेलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा, साहित्य, संस्कृती…
-
बहुचर्चित ‘लोकशाही’ चित्रपट ९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या…
-
‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर लवकरच कन्नड चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लग्न करण्यापेक्षा लग्न…