नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई- आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड या पदासाठी झालेल्या कथित गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, तसेच फेरपरीक्षा घेतल्यास उमेदवारांकडून कोणातेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी आरोग्य विभागातील पदे शंभर टक्के भरली जावीत ही शासनाची भूमिका आहे. ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. यात परीक्षापद्धतीत बदल करावा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा, याबाबत सांगोपांग विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
परीक्षा घेण्यासाठी संस्था निश्चित करताना विहीत कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला होता. सामान्य प्रशासनाच्या निकषांनुसार सर्व तपासणी करण्यात आली होती. संबधित संस्था काळ्या यादीत नसल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
परीक्षासंदर्भात चौकशी सुरु असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई होईल. त्याचबरोबर उमेदवारांना परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही, त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही असेही मंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, आदिंनी सहभाग घेतला.
Related Posts
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट
परभणी/प्रतिनिधी - आरोग्य विभागाच्या दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी गट…
-
आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील परीक्षा लांबणीवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
१९ मे पासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार…
-
आरोग्य विभागातील विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरणार- राजेश टोपे
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर…
-
लेबर फ्रंट युनियनच्या वतीने आरोग्य निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या नऊ कर्मचारी…
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
नेशन न्युज मराठी टीम. नाशिक– ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र…
-
कोरोनाच्या उपाययोजनांसाठी शासनाच्या आवाहनाला खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रतिसाद- आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई- कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्य शासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत…
-
डेल्टा प्लसचे रुग्ण जरी वाढले तरी चिंता करण्याची गरज नसली तरी नियमाचे पालन करणे गरजेचे- आरोग्य मंत्री टोपे
बुलडाणा/प्रतिनिधी - राज्यात काल पुन्हा डेल्टा प्लस चे 10 रुग्ण…
-
बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाना/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महामारीच्या काळात…
-
आरोग्य विभागात २२०० पदे भरण्यास मान्यता,जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य…
-
भिवंडीतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आमदारांनी घेतली राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांची भेट
मुंबई /प्रतिनिधी - भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; रुग्णाची हेळसांड
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र व…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
राज्यातल्या आरोग्य संस्थांच्या उभारणीसाठी हुडकोकडून कर्ज
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नवीन आरोग्य संस्थांचे…
-
संगमनेर तालुक्यात आरोग्य पोषण अभियानास सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - लहान बालके…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा
प्रतिनिधी. सोलापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक…
-
आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
प्रहारचे मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात चिखलात झोपून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - नागरिकांची अनेकदा…
-
समान काम समान वेतनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियान…
-
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पुलाला भगदाड
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - गुजरात, मध्य…
-
नाशिक येथे पश्चिमी राज्यांसाठी दुसऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - पश्चिम विभागीय राज्यांसाठी आयोजित…
-
विविध मागण्यांसाठी आरोग्य केंद्रासमोर दहा गावातील सरपंचाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - जलंब येथील…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
केडीएमसीच्या आरोग्य सेवेच्या विविध पदांसाठी इच्छुकांची गर्दी
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य…
-
आरोग्य महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार. सर्वसामान्य रूग्णांना दिलासा
मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची…
-
१० वीच्या परीक्षा जून महिन्यात तर,१२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवट
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि…
-
माघी गणेशोत्सवानिमित्त अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - माघी गणेशोत्सवानिमित्त बेतूरकर पाडा येथील…
-
सामान्य माणसाच्या आरोग्य सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - नागरिकांना सर्व…
-
लायन्स क्लबच्या माध्यमातून भारत को ऑपरेटिव्ह बँकेत आरोग्य शिबीर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लायन्स क्लबच्या माध्यमातून कल्याणातील…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील…
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध,…
-
केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजच्या माध्यमातून मानसिक आरोग्य विषयी जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम.कल्याण/प्रतिनिधी - सध्या जगभरात मानसिक आरोग्य सप्ताह…
-
केडीएमसीची आरोग्य सेवा साथ आजारांना तोंड देण्यासाठी तोकडी - वरुण पाटील
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या साथीच्या…
-
केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील ओपीडी संध्याकाळी देखील राहणार सुरु
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना दिलासा मिळाला असून केडीएमसी…
-
जानेवारीअखेर आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आरोग्यमंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत…
-
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती
नाशिक/प्रतिनिधी - लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक…